शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
2
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
3
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
4
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
5
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
6
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
7
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
8
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
9
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
10
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
11
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
12
पावलं मंदावलीत पण उत्साह कायम! वयाची ऐंशी ओलांडलेल्या बहिणींना जग फिरण्याची भारीच हौस
13
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
14
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
15
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या
16
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
17
वैष्णवी हगवणे यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती, आहे असा उल्लेख
18
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा
19
Corona Virus : कोरोनाचा भयावह वेग! ब्रिटनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या एका आठवड्यात झाली दुप्पट
20
तीन दिवसांच्या घसरणीला 'ब्रेक'! सेन्सेक्स-निफ्टी उसळले, 'या' शेअर्सनी दिला बंपर फायदा!

दोन मुलांचा जन्मताच मृत्यू झाल्याने विवाहितेचा छळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 15:28 IST

दोन लाख रुपये रोख रक्कम घेऊन ये, नाहीतर घरात राहू नकोस..

ठळक मुद्देयाप्रकरणी 35 वर्षीय पीडित विवाहितने भोसरी पोलीस ठाण्यात दिली फिर्याद

पिंपरी : लग्नात संसारोपयोगी वस्तूंऐवजी दोन लाख रुपये का आणले नाहीस, ते घेऊन ये नाहीतर घरात राहु नकोस असे म्हणून विवाहितेला मारहाण केली. जन्मताच दोन मुले मरण पावल्याच्या कारणावरून महिलेचा छळ करून तिचे वापरायचे व अंगावरील कपडे काढून घेतले. दि. 2 डिसेंबर 2001 ते 19 नोव्हेंबर 2019 दरम्यान हा प्रकार घडला.याप्रकरणी 35 वर्षीय पीडित विवाहितने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सासू करवंदा शिंदे (वय 67), जाऊ सुनीता सुधीर शिंदे (वय 30), दीर सुधीर शिंदे (वय 37, रा. वैदुवारी, हडपसर), नणंद उर्मिला राजेंद्र गवळी (रा. लोहगाव, कलवड वस्ती, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नात संसारोपयोगी वस्तू का आणल्या त्याबदल्यात दोन लाख रुपये रोख रक्कम घेऊन ये, नाहीतर घरात राहू नकोस, असे म्हणून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ व मारहाण केली. दोन मुले जन्मताच मरण पावली. या कारणावरून फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच फिर्यादी यांचे वापरते व अंगावरचे कपडे काढून घेतले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस