शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिराकडून होणाऱ्या शरीर सुखाच्या मागणीला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 21:17 IST

लग्नाआधीच्या प्रेमसंबंधावरून बदनामीची धमकी देवून शरीर सुखाची मागणी करणाऱ्या दिराच्या त्रासला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देआरोपीचा भाऊ आणि आत्महत्या केलेल्या महिलेचा ६ डिसेंबर २०१३ रोजी विवाह आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी २९ वर्षीय दिरास अटक

पुणे : लग्नाआधीच्या प्रेमसंबंधावरून बदनामीची धमकी देवून शरीर सुखाची मागणी करणाऱ्या दिराच्या त्रासला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. विवाहितेने २७ सप्टेंबर रोजी आंबेगावमध्ये आत्महत्या केली. याप्रकरणी दिराला भारती विद्यापीठ पोलिसांनीअटक केली आहे.  आंबेगाव-बुद्रुकमधील एका सोसायटीत राहणाऱ्या २४ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याप्रकरणी तिच्या आईने भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद दिली आहे. तिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी २९ वर्षीय दिरास अटक केली आहे. आरोपी छोटी-मोठी फॅब्रिक्रेशनची कामे करतो. आरोपीचा भाऊ आणि आत्महत्या केलेल्या महिलेचा ६ डिसेंबर २०१३ रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर दोनच महिण्यात दीर तिला मानसिक त्रास देऊ लागला. विवाहापुर्वी आत्महत्या केलेल्या महिलेचे एका तरुणाबरोबर प्रेमसंबंध होते. ही बाब पतीला सांगण्याची भिती दाखवत दीर तिला ब्लॅकमेल करीत होता. बदनामी करण्याची धमकी देऊन त्याने शरीरसुखाची मागणीही केली होती.तिने यास नकार दिल्याने तो तिचा वारंवार शारीरीक व मानसिक छळ करीत होता. या छळास कंटाळून तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक एम. एम. साळुंके यांनी दिली. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसMurderखूनArrestअटकWomenमहिला