शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

चिखली येथे छळाला कंटाळुन विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 16:20 IST

चारित्र्यावर संशय घेणे, घरखर्चासाठी वारंवार वडिलांकडून पैसे आणावेत, असा तगादा लावणे, चोरीचा आळ घेणे  अशाप्रकारे आरोपींनी संगनमताने तिचा छळ केला.

ठळक मुद्देया प्रकरणी पतीसह सासरच्या आणखी चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल

पिंपरी : विविध प्रकारे मानसिक, शारीरिक छळ केल्यामुळे त्रस्त झालेल्या विवाहितेने रविवारी नेवाळेवस्ती, चिखली येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. कोमल प्रविण देवकर (वय २१) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी पतीसह सासरच्या आणखी चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. प्रविण भारत देवकर असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील भाऊसाहेब आसबे (वय ४५,रा. मंगळवेढा, सोलापूर) असे फिर्यादीचे नाव आहे. तर प्रविण भारत देवकर (वय २५, मुळ. मंगळवेढा, सोलापुर) सध्या नेवाळेवस्ती येथे वास्तव्यास आहेत. या प्रमुख आरोपीसह भारत सोपान देवकर (वय ५५), सजाबाई भारत देवकर (वय ४८), महोदव मोरे (वय ४५), सुवर्णा महादेव मोरे (वय ४०) अशी आरोपींची नावे आहेत. चारित्र्यावर संशय घेणे, घरखर्चासाठी वारंवार वडिलांकडून पैसे आणावेत, असा तगादा लावणे, चोरीचा आळ घेणे  अशाप्रकारे आरोपींनी संगनमताने तिचा छळ केला. या त्रासाला कंटाळुन विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. महिला पोलीस उपनिरीक्षक आर. टी. सावंत या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Chikhliचिखलीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMurderखून