शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

विष प्राशन करून विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 19:10 IST

मानसिक व शारीरिक त्रास दिला. या छळाला कंटाळून विवाहितेने विष प्राशन करून  आत्महत्या केली. ही घटना ओटास्किम निगडी येथे घडली.

पिंपरी : मानसिक व शारीरिक त्रास दिला. या छळाला कंटाळून विवाहितेने विष प्राशन करून  आत्महत्या केली. ही घटना ओटास्किम निगडी येथे घडली. याप्रकरणी पतीसह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रजाक गायकवाड (वय 48, रा. खानापूर फाटा, एमआयडीसी, परभणी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

       त्यानुसार आत्महत्या केलेल्या महिलेचा पती सागर बबन जाधव आणि अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निशा सागर जाधव (वय 20, रा. ओटास्किम, निगडी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.निशा यांचा सागर याच्याशी 2016 मध्ये विवाह झाला. मुलगी झाली तसेच चारित्र्यावर संशय घेऊन तिचा  छळ केला जात होता,  मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून निशा यांनी २९ जुलै रोजी ओटास्किम निगडी येथील राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली.  आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnigdiनिगडीSuicideआत्महत्याPoliceपोलिसCrimeगुन्हा