शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

घराच्या अंगणात झोपला होता तरूण, रात्रीच्या अंधारात कुणीतरी कापून घेऊन गेलं त्याचा प्रायव्हेट पार्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 17:20 IST

Man's Private Part Cut : भरपूर रक्त वाहून गेल्यानंतरही तरूण आता स्थिर आहे. त्याच्यावर मेदिनी राय मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये गेल्या तीन दिवसांपासून उपचार सुरू आहेत.

झारखंडच्या (Jharkhand) पलामू जिल्ह्यात एका  तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कापण्यात (Man's Private Part Cut) आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आश्चर्याची बाब म्हणजे प्रायव्हेट पार्टचा कापलेला भाग अजूनही सापडलेला नाही. भरपूर रक्त वाहून गेल्यानंतरही तरूण आता स्थिर आहे. त्याच्यावर मेदिनी राय मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये गेल्या तीन दिवसांपासून उपचार सुरू आहेत. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांची चौकशी सुरू केली.

ही घटना पलामू जिल्ह्याच्या रामगढ भागातील नावाडीह येथील आहे. शुक्रवारी म्हणजे 17 जूनला पीडित छत्तीसगढमध्ये झालेल्या एका लग्नातून परत आला होता आणि घराच्या अंगणातच तो झोपला होता. रात्री साधारण 11 ते 12 वाजता कुणीतरी तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कापला. अचानक तो जागा झाला आणि त्याला रक्त वाहत असल्याचं दिसलं.

त्यानंतर कुटुंबियांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं. त्यानंतर त्याला एमआरएमसीएचमध्ये भरती करण्यात आलं. गुप्तांग कुणी कापला याबाबत अजूनही काहीच माहिती समोर येऊ शकलेली नाही. पीडितच्या कुटुंबियांना संशय आहे की, हे काम त्याच्या पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून केलं असेल.

12 मे 2021 रोजी तरूणाचं लग्न गढवा जिल्ह्यातील चुटुरू गावात राहणाऱ्या तरूणीसोबत झालं होतं. तरूणीचं एका दुसऱ्या तरूणासोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. घटनेनंतर पीडित तरूणाच्या पत्नीचा मोबाइल चेक करण्यात आला. तेव्हा समजलं की, घटनेच्या काही वेळाआधी रात्री 11 दरम्यान ती फोनवर कुणासोबत तरी बोलत होती. त्याच दिवशी सायंकाळी 4 वाजता तरूणीने त्याच नंबरवर फोन केला होता. पण तरूणाची पत्नी यावर काहीच बोलली नाही. ती पतीसोबत हॉस्पिटलमध्ये पोहोचली आहे.

तरूणावर उपचार करणारे डॉक्टर मकबूल आलम यांनी सांगितलं की, गुप्तांग कापण्यात आल्यावर बरंच रक्त वाहून गेलं. पाइपच्या माध्यमातून तरूणाची लघवी बाहेर काढली जात आहे. एखाद्या धारदार शस्त्राने तरूणाचं गुप्तांग कापण्यात आलं आहे. तेच तरूणाचं गुप्तांग कुणी कापलं हे पोलिसांना अजूनही समजलेलं नाही. आता कापण्यात आलेल्या पार्टचा शोध घेतला जात आहे. 

टॅग्स :JharkhandझारखंडCrime Newsगुन्हेगारी