शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

मनोज वाणी यांचा अभिषेक पाटलांवर खंडणीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 05:05 IST

Jalgaon News : अभिषेक पाटील यांनी कथित हनी ट्रॅपचा  बनाव केल्याचा आरोप या प्रकरणातील संशयित आरोपी मनोज वाणी याने गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

जळगाव : आपल्यावर आरोप असलेल्या महिलेलाच पुढे  करून आपल्याकडून कोट्यवधीची खंडणी उकळण्याचा डाव होता, तो फसला म्हणूनच अभिषेक पाटील यांनी कथित हनी ट्रॅपचा  बनाव केल्याचा आरोप या प्रकरणातील संशयित आरोपी मनोज वाणी याने गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.त्याशिवाय अभिषेक पाटील व त्यांच्या मातोश्रींनी पाच वर्षांपूर्वी असाच हनी ट्रॅप यशस्वी केला होता, असा दावा केला. तसेच त्यांच्या मालकीच्या एका हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय चालत होता, असाही आरोप त्यांनी केला. वाणी यांनी आंटीची कथित ऑडिओ क्लिप सादर केली.मनोज वाणी यांच्या आरोपात तथ्य नाही, असे राष्ट्रवादी  काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिषेक  पाटील यांनी सांगितले. पाटील  यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन एका महिलेच्या माध्यमातून हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न होता व त्यासाठी मनोज वाणी यांनी  या महिलेला ५० हजार रुपये ॲडव्हान्स म्हणून दिले होते, असा आरोप केला होता.  या प्रकरणानंतर दोघांच्या जबाबावरून याप्रकरणी मनोज वाणी, आंटी व आणखी एक अशा तिघांविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगाव