शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मनीष गुप्ताच्या हत्येचे प्रकरण ताजे असताना शहरात एका व्यक्तीचा गुंडाच्या मारहाणीत मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 09:51 IST

UP Crime: प्रॉपर्टी डीलर मनीष गुप्ताच्या मृत्यूच्या अवघ्या 72 तासातच शहरात एका कॅन्टीन कर्मचाऱ्याचा गुंडांच्या मारहाणीत मृत्यू झाला आहे.

गोरखपूर:उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात पोलिसांच्या मारहाणीत ठार झालेल्या प्रॉपर्टी डीलर मनीष गुप्ताच्या मृत्यूचे प्रकरण ताजे असतानाचा शहरातील मॉडेल शॉपमध्ये वाईन शॉपच्या कर्मचाऱ्याचा गुंडांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी संध्याकाळी उशिरा ऑर्डर घेण्यास उशीर झाल्यामुळे गुंडांनी कर्मचाऱ्याला हॉकी स्टिकने मारहाण केली, यानंतर उपचारादरम्यान त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. 

या घटनेत दुसऱ्या एक कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शुक्रवारी सकाळी गोरखपूर पोलिसांनी ट्विट करुन रामगढताल पोलीस स्टेशनमध्ये मॉडेल शॉप घटनेसंदर्भात खुनाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली. तसेच, घटनेतील एका आरोपीला ताब्यात घेतलं असून, उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक करुन रासुका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही सांगितले.

काय आहे घटना ?गोरखपूर येथील मॉडेल शॉपमधील वादात दुकानातील कर्मचारी मनीष प्रजापती यांना जोरदार मारहाण झाली. डीएव्ही पदवी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी नेत्याचे नाव घेऊन, गुंडांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली. या दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही संपूर्ण मारहाणीची घटना कैद झाली आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी