शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

माणगाव हादरले... औषध विक्रेत्यावर सिने स्टाईल गोळीबार, उपचारासाठी मुंबईला हलवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 11:42 IST

जखमीला अधिक उपचारासाठी मुंबईला हलवले,माणगाव शहर हादरले

रायगड : माणगाव येथील औषध विक्रेत्यावर सिने स्टाईलने मोटार सायकलवर येऊन दोन अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. शुभम जयस्वाल (वय 24) असे गोळीबार झालेल्या तरुणाचे नाव असूनत्याच्या पोटात गोळी लागली आहे. जखम गंभीर असल्यानेअधिक उपचारांसाठी मुंबईत हलविले आहे. याबाबत माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. मात्र हा हल्ला का झाला याबाबत कारण अस्पष्ट आहे. 

माणगाव शहरात शुभम जयस्वाल याचे औषध विक्री दुकान आहे. शुक्रवार ता. 11 फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे शुभम याने दुकान बंद करून मध्यरात्री घरी जाण्यास निघाला. यावेळी पल्सर मोटर सायकलवरून दोन अज्ञात व्यक्ती आलल्या, पत्ता विचारण्यासाठी त्याला थांबवले. याचवेळी मागे बसलेल्या मोटर सायकल स्वाराने शुभमच्या पोटावर पिस्तुल रोखुन गोळी झाडली. यामध्ये शुभम गंभिर जखमी झाला. हा हल्ला माणगाव मधील कचेरी रस्त्यावर झाला. या हल्याने माणगाव शहर चांगलेच हादरले आहे. 

टॅग्स :RaigadरायगडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfireआग