शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

महिलेस अश्लील संदेश, व्हिडीओ पाठवणाऱ्यास मनसैनिकांनी चोप देऊन काळे फासले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 19:49 IST

Crime News : लेखी माफी मागायला लावल्याची घटना काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत रविवारी घडली आहे. 

ठळक मुद्देमनसैनिकांनी त्याला पकडून कार्यालयात आणला आणि चोप दिला. 

मीरारोड - एका महिलेस अश्लील व्हिडीओ व संदेश पाठवणाऱ्या मूळच्या उत्तर प्रदेशच्या २२ वर्षीय तरुणास मनसैनिकांनी चोप देऊन तोंडाला काळे फासले. त्याला लेखी माफी मागायला लावल्याची घटना काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत रविवारी घडली आहे. 

काशिमीरा प्रभाग १४ मध्ये मनसेचे संपर्क कार्यालय आहे . रविवारी कार्यालयात एक महिला तक्रार घेऊन आली. एक तरुण हा आपणास सतत अश्लील व्हिडीओ व संदेश पाठवत असून त्यामुळे मी मानसिक तणावाखाली आले आणि घाबरले असल्याचे त्या महिलेने सांगितले. 

मनसे पदाधिकारी सचिन जांभळे, सचिन साळुंके, रवींद्र शेलार, करण हरिजन, व अविनाश शिरसाठ यांनी त्या तरुणाशी संपर्क साधून त्याला मीरारोडच्या सृष्टी येथील सूर्या शॉपिंग सेंटर जवळून पकडले आणि मनसे कार्यालयात आणले . २२ वर्षाचा सिंग आडनावाचा तो तरुण सोमवारी सकाळी उत्तर प्रदेश येथे मूळ गावी जाण्यास निघणार होता. पण मनसैनिकांनी त्याला पकडून कार्यालयात आणला आणि चोप दिला. 

मनसेच्या महिला पदाधिकारी कविता वायगणकर, सुलक्षणा जगताप, दीपा यादव यांनी त्या तरुणाच्या तोंडाला काळे फासून समज दिली . आणि लेखी स्वरूपात त्याच्या कडून चूक झाल्याचे आणि या पुढे त्रास देणार नाही तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे व समस्त महिला वर्गाची माफी मागत असल्याचे लिहून घेतले . मनसेचे पदाधिकारी सचिन जांभळे यांनी सदरची माहिती दिली . 

टॅग्स :Molestationविनयभंगmira roadमीरा रोडPoliceपोलिसMNSमनसे