शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

4 मुलांच्या बापाने तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बनवलं हाय प्रोफाईल कॉल गर्ल आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 12:54 IST

Gaya Crime News : आरोपीने तिच्यासोबत संबंध असताना तिचा एक  अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि मग तिला तो ब्लॅकमेल करू लागला होता. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने प्रेयसीला कॉल गर्ल बनवण्याचा निर्णय केला.

बिहारच्या (Bihar) गयामध्ये (Gaya Crime News) एका व्यक्तीने प्रेमाच्या नावावर असं काही घाणेरडं कृत्य केलं, ज्याबाबत वाचून तुम्ही हैराण व्हाल. चार मुलांचा बाप असलेल्या व्यक्तीने एका तरूणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवलं आणि नंतर तिचा वापर करून तिला कॉल गर्ल बनवलं.

आरोपीने तिच्यासोबत संबंध असताना तिचा एक अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि मग तिला तो ब्लॅकमेल करू लागला होता. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने प्रेयसीला कॉल गर्ल बनवण्याचा निर्णय केला. त्यानंतर त्याने धमक्या देत तिला देहविक्रीच्या व्यवसायात उतरवलं. पैसे घेऊन तो तिला पटणा, रांची आणि मुंबईला पाठवू लागला होता.हे प्रकरण गयातील इमामगंज भागातील एका तरूणीचं आहे. तरूणी मोहम्मद अयूब खान नावाच्या व्यक्तीच्या प्रेमात पडली होती. पण त्याचं तिच्यावर प्रेम नव्हतं. त्याचा प्लान काहीतरी वेगळाच होता. हळूहळू तो तिला त्याच्या मित्रांकडे भिती दाखवून पाठवू लागला. त्या बदल्यात त्याला मोठी रक्क मिळत होती.

पीडित तरूणीने सांगितलं की, प्रेमात दगा मिळाल्यानंतर आणि देहविक्रीच्या क्षेत्रात आल्यानंतर यातून बाहेर पडण्याचा  निर्णय घेतला. त्यानंतर तिने एका दुसऱ्या तरूणासोबत लग्न केलं आणि सगळं काही ठीक सुरु होतं. पण तिचा आधीचा प्रियकर काही शांत बसला नाही. तो तिला पुन्हा देहविक्री करण्यासाठी धमक्या देऊ लागला होता आणि पतीला व्हिडीओ पाठवण्याच्या नावावर तिला ब्लॅकमेल करू लागला होता. तरूणीने जेव्हा नकार दिला तेव्हा त्याने तिच्या पतीला तिचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो पाठवले.

त्यानंतर आधीच्या प्रियकराकडून पिच्छा सोडवण्यासाठी तरूणीने इमामगंज महिला पोलीस स्टेशनमध्ये  तक्रार दाखल केली. या दरम्यानही आरोपी गप्प बसला नाही. तो तरूणी आणि तिच्या पतीला सतत त्रास देत राहिला. त्याची इच्छा होती की, तिचं लग्न मोडावं.

त्यानंतर तरूणीने त्याला धडा शिकवण्याचा निश्चय केला. प्लानिंग करून तिने त्याला फोन करून गयाला येण्यास  सांगितलं. पण त्याने तिला गयाऐवजी बोधगयातील एका हॉटेलमध्ये बोलवलं. तरूणीने ते मान्य केलं आणि हॉटेलमध्ये जाण्याआधी काही लोकांना तिने याची माहिती दिली.

पीडित तरूणी  बोधगयामधील हॉटेलमध्ये पोहोचली आणि बंद खोली आरोपीची चांगली धुलाई केली. तरूणीकडून  काही लोक आधीच हॉटेलमध्ये उपस्थित होते आणि त्यांनीच आरोपीला बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपीला पीडित महिलेने पोलिसांकडे  सोपवलं.

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीProstitutionवेश्याव्यवसायSexual abuseलैंगिक शोषण