शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! एक्स गर्लफ्रन्डवर त्याने चाकूने केले ४७ वार, जीव जाईपर्यंत व्हिडीओ करत राहिला रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 13:20 IST

त्याने महिलेचा मरतानाचा व्हिडीओही काढला. हा व्हिडीओ तो तिच्या शरीरातील रक्ताचा अखेरचा थेंब वाहून जाईपर्यंत रेकॉर्ड करत राहिला.

कॅनडातील Vancouver मधून हत्येची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका व्यक्ती इथे त्याच्या गर्लफ्रेन्डची फार निर्दयीपणे हत्या केली. या व्यक्तीने महिलेवर चाकूने ४७ सपासप वार केले. तो इतक्यावरच थांबला नाही तर तिच्या बाजूला उभा राहत तिला तडफडत मरताना बघत राहिला. त्याने महिलेचा मरतानाचा व्हिडीओही काढला. हा व्हिडीओ तो तिच्या शरीरातील रक्ताचा अखेरचा थेंब वाहून जाईपर्यंत रेकॉर्ड करत राहिला.

'द सन'मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, आपल्या एक्स गर्लफ्रेन्डची हत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे जेन. त्याने ३४ वर्षीय निकोलची निर्दयीपणे हत्या केली. निकोलला एक १० वर्षांचा मुलगा आहे. तो आता अनाथ झालाय. कोर्टाने याप्रकरणी जेनला १५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा भोगत असताना त्याला एकही पेरोल मिळणार नाही.

का केली हत्या?

पोलिसांनुसार, जेनला जेव्हा समजलं की, त्यांच्या ब्रेकअपनंतर निकोल दुसऱ्या व्यक्तीला डेट करत आहे तर तो संतापला होता. या कारणावरून त्याने निकोलवर सूड उगवण्याचा निश्चय केला होता. त्यानंतर एक दिवस तो निकोलला काही कारण सांगत सोबत घेऊन गेला आणि कारच्या मागच्या सीटवर त्याने तिची हत्या केली. जेनने निकोलवर चाकूने ४७ वार केले. ज्यानंतर तिचा जागीच मृत्यू झाला. (हे पण वाचा : अनैतिक संबंधातून वाल्हेकरवाडी महाराजाकडून व्यावसायिकाचा खून; अपघाताचा केला बनाव)

काय म्हणाले न्यायाधीश?

आरोपी जेनला शिक्षा सुनावताना न्यायाधीश म्हणाले की, हा फार गंभीर गुन्हा आहे. या घटनेनंतर असं वाटतं की, जेनमध्ये जणू काही भावनाच नाहीत. त्याचं निकोलवर कधी प्रेमही नव्हतं. कुणी इतकं निर्दयी  कसं असू शकतं?. दरम्यान कोर्टात सुनावणीवेळी निकोलच्या मैत्रिणींचे लेटरही वाचण्यात आले. निकोलची बेस्ट फ्रेन्ड एशलेने लिहिले की, निकोलची जेनसोबत भेट व्हायलाच नको होती. 

 

टॅग्स :CanadaकॅनडाCrime Newsगुन्हेगारी