शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

किळसवाणं! बलात्कार करून केली हत्या, नंतर मृतदेहासोबत ठेवले शारीरिक संबंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 17:30 IST

Rape And Murder Case : तेलंगणातील हैदराबादपासून ५० किमी अंतरावर असलेल्या चौतुप्पल गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. 

हैदराबाद : एका २५ वर्षीय तरुणाने एका २४ वर्षीय तरुणीवर बलात्कार (Sexual Abuse) केला. त्यानंतर तिची हत्या केली. इतकेच नाहीतर तिच्या मृतदेहावर देखील बलात्कार केला. तेलंगणातील (Telangana) हैदराबादपासून ५० किमी अंतरावर असलेल्या चौतुप्पल गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. 

चौतुप्पल येथील एका गोडाऊनमध्ये एका २५ वर्षीय पुरुषाने एका महिलेवर बलात्कार केला, ती मृत होईपर्यंत तिची कवटी (Skull) फोडली आणि नंतर तिच्या निर्जीव शरीरावर लैंगिक अत्याचार केले. या भीषण गुन्ह्याच्या घटनास्थळापासून अवघ्या एक किमी अंतरावर असलेल्या मलकापूर गावातील लेबर कॅम्पातून आरोपीला बुधवारी पकडण्यात आले. आरोपी बांधकाम पर्यवेक्षक म्हणून काम करत होता. त्याच्या घराजवळील गोडाऊनमध्ये पीडित महिला आपल्या पतीसोबत राहत होती. तिचा पती जवळच्या महाविद्यालयात वॉचमन म्हणून काम करत होता. त्यामुळे ती महिला दिवसभर घरी एकटीच राहत होती. आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या मागावर होता. गेल्या ९ मे रोजी आरोपीने गोडाऊनमध्ये  घुसून महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला. त्यानंतर तासाभरातच तिच्या डोक्यावर प्रहार करून तिची हत्या केली. नराधम इतक्यावरच थांबला नाही तर त्या नराधमाने वारंवार तिच्या मृतदेहावर देखील बलात्कार केला.

शेतातून घरी परतणाऱ्या तरुणीवर 'गॅंगरेप', आरोपींनीही दिली 'ही' धमकी

काका तीन महिन्यांपासून भाचीची लुटत होता अब्रू; गरोदर झाल्यानं उघड झालं रहस्य

हा भयानक गुन्हा केल्यानंतर आरोपीने तिचे सोन्याचे दागिने चोरून तेथून पळ काढला. पीडितेच्या पतीने दिलेल्या पोलीस तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बलात्कार, खून, एससी /एसटी ऍक्ट आणि भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) इतर संबंधित कलमांचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी परिसरातील लोकांशी बोलून आरोपीला हेरलं आणि त्याला ११ मे रोजी गुन्ह्याच्या ठिकाणापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या मलकापूर गावातून अटक केली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरीचे दागिने जप्त केले आणि त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याचं चौतुप्पलचे सहाय्यक पोलीस आयुक्त उदय रेड्डी यांनी सांगितले.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसTelanganaतेलंगणाDeathमृत्यूArrestअटक