शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीच्या मैत्रिणीवर केला रेप, मग भरलं तिच्या भांगेत कुंकू; होणाऱ्या नवऱ्याला फोटो पाठवून तोडलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 15:09 IST

Madhya Pradesh Crime News : जेव्हा या मुलींच लग्न दुसऱ्या ठिकाणी ठरलं तेव्हा त्याने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला तिचे काही फोटो पाठवून तिचं लग्न मोडलं. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली.

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) इंदुरमध्ये (Indore) पोलिसांनी एका माथेफिरूला अटक केली आहे. या आरोपीने त्याच्या बहिणीच्या मैत्रिणीवर रेप केला. तिच्या भांगेत कुंकू भरलं आणि मग तिला ब्लॅकमेल करत अनेकदा तिच्यावर रेप (Sexual Abuse) केला. जेव्हा या मुलींच लग्न दुसऱ्या ठिकाणी ठरलं तेव्हा त्याने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला तिचे काही फोटो पाठवून तिचं लग्न मोडलं. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली.

इंदुरच्या भंवरकुआ पोलीस स्टेशन भागात पालदामध्ये राहणारी १८ वर्षीय तरूणीने आरोपी कुणाल विरोधात तक्रार दाखल केली. तरूणी आरोपी तरूणाच्या बहिणीची मैत्रीण आहे. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी रेप आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपीला अटक केली. 

दोन वर्षापासून ब्लॅकमेलिंग

दोन वर्षाआधी तरूणी ११ व्या वर्गात शिकत होती. त्यादरम्यान आरोपी कुणालसोबत तिची ओळख झाली होती. आरोपी तिच्या मैत्रिणीचा भाऊ आहे. तरूणीने सांगितलं की, २१ डिसेंबर २०२० ला दुपारी कुणाल जबरदस्ती तिच्या घरात घुसला होता आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते. सोबतच त्याने तिच्या भांगेत कुंकू भरून फोटो काढले होते. त्यानंतर कुणाल सतत तिला ब्लॅकमेल करत होता. फोटो व्हायरल करण्याच्या नावाखाली त्याने अनेकदा तिच्यासोबत संबंध ठेवले. पीडितीने घाबरून हे कुणाला सांगितलं नाही.

फोटो पाठवून तोडलं लग्न

काही दिवसांपूर्वी तरूणीचं लग्न ठरलं होतं. याची माहिती कुणालला लागली तर तो हे लग्न मोडण्यासाठी तरूणीवर दबाव टाकू लागला होता. जेव्हा तरूणी ऐकली नाही तर त्याने भांगेत कुंकू भरतानाचे फोटो तिच्या होणाऱ्या पतीला पाठवले. काही फोटो त्याच्या मित्रांनीही व्हायरल केले. त्यानंतर  तिच्या होणाऱ्या नवऱ्याने फोन करून हे लग्न मोडलं. त्यानंतर वैतागलेली तरूणी पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि कुणाल विरोधात तक्रार दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषण