शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंड सोडून गेली म्हणून तिच्या नव्या बॉयफ्रेंडच्या भाच्याचं केलं अपहरण आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 13:25 IST

Crime News : घटनेची माहिती मिळताच पोलीस मुलाचा शोध घेत होते आणि मथुरामधून मुलगा सुखरूप ताब्यात घेण्यात आला. पोलिसांनी आरोपीलाही अटक केली आहे.

Crime News : उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये एका तरूणाला त्याची गर्लफ्रेंड सोडून गेली म्हणून त्याने एका पाच वर्षाच्या मुलाचं अपहरण केलं. हा मुलगा आरोपीच्या एक्स गर्लफ्रेंडच्या दुसऱ्या बॉयफ्रेंडचा भाचा होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस मुलाचा शोध घेत होते आणि मथुरामधून मुलगा सुखरूप ताब्यात घेण्यात आला. पोलिसांनी आरोपीलाही अटक केली आहे.

आरोपी भूपेंद्रने सांगितलं की, त्याच्या शेजारी राहणाऱ्या तरूणीसोबत त्याचं अफेअर होतं. त्यानंतर तरूणीने त्याच्यासोबत नातं तोडलं. तरूणी आता दुसऱ्या तरूणासोबत रिलेशनशिपमध्ये होती. 

पोलिसांनी सांगितलं की, नगला देबजीतला राहणाऱ्या भूपेंद्रने कथित एक्स गर्लफ्रेंड आणि तिच्या नव्या बॉयफ्रेंडला धडा शिकवण्यासाठी प्लान केला. भूपेंद्रने काही दिवस दोघांवर नजर ठेवली. नंतर एक्स गर्लफ्रेंडच्या नव्या बॉयफ्रेंडच्या भाच्याचं अपहरण करण्याचं प्लानिंग केलं.

आरोपी भूपेंद्रने मुलाला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने बोलवलं आणि त्याचं अपहरण करून त्याला मथुरा इथे घेऊन गेला. तिथे मुलाला एका घरात बंद केलं. त्यानंतर कुटुंबियांनी मुलाचा शोध घेणं सुरू केलं. पण त्याचा काही पत्ता लागला नाही. नंतर पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी काही तासांमध्येच मुलाचा शोध लावला.

एसपी सिटी यांनी सांगितलं की, आरोपी भूपेंद्र विरोधात केस दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या एक्स गर्लफ्रेंडच्या बॉयफ्रेंडला धडा शिकवण्यासाठी मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी