शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत घडला धक्कादायक प्रकार! महिलेच्या घराबाहेर तरूणाने केलं नको ते कृत्य, पोलीस आले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 15:23 IST

मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेच्या घराबाहेर एका व्यक्तीने हस्तमैथुन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेच्या घराबाहेर एका व्यक्तीने हस्तमैथुन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीला पोलिसांनी या आरोपाखाली दुसऱ्यांदा अटक केली आहे. ही घटना काही दिवसांपूर्वी घडली असून आरोपी 42 वर्षीय सेल्समन आहे. ही घटना  4 जानेवारी रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. आरोपीची पत्नी तीन वर्षांपूर्वी त्याला सोडून गेली होती, तेव्हापासून तो एकटाच राहत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ही घटना मुंबईतील वांद्रे येथील चॅपल रोड येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. महिलेने या प्रकरणी पोलिसांना माहिती दिली. अली अहमद सय्यद असे या आरोपीचे नाव आहे, त्याची पत्नी त्याला तीन वर्षांपूर्वी सोडून गेली असून तो एकटाच राहत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

बहिणीनेच मारला भावाच्या घरात डल्ला, सांगलीतील घटना

पोलीस पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. अगोदर आरोपीने दरवाजाची बेल वाजवली, आणि तो कोण आहे हे पाहण्यासाठी महिलेने दरवाजा उघडली. यावेळी आरोपी हस्तमैथुन करताना दिसला. पोलिसांनी इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले, ही सर्व घटना कॅमेरात कैद झाली आहे.

यानंतर तपास पथकाने इमारतीबाहेर खाजगीरित्या बसवलेले इतर चार ते पाच कॅमेरे तपासले. ते कॅमेरे नादुरुस्त असल्याचे आढळून आले. फिर्यादीने दिलेल्या वर्णनाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचे रेखाचित्र तयार केले आणि ते अधिकारी आणि हवालदारांच्या पथकाला दिले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपीच्या तक्रार दाखल झाली नाही हे लक्षात आल्यानंतर बुधवारी संध्याकाळी पुन्हा महिलेच्या दारात परतले आणि तेच कृत्य केले. यावेळी आम्ही आरोपीला अटक केली. आरोपीविरोधात एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस