शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

एटीएममध्ये चोरी करायला गेलेला, मात्र, स्वत:च्याच चुकीमुळे फसला, त्याचा डाव उलटला त्याच्यावरच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 16:25 IST

एटीएममध्ये चोरी करायला गेलेला चोर एटीएममध्ये घुसला खरा. पण त्याच्याचुकीमुळे पोलिसांच्या हाती पकडला गेला. सोशल मिडियावर त्याचे फोटो व्हायरल होत आहेत.

एटीएममध्ये (ATM)  चोरी करायला गेलेला चोरएटीएममध्ये घुसला खरा. पण त्याच्याचुकीमुळे पोलिसांच्या हाती पकडला गेला. सोशल मिडियावर त्याचे फोटो व्हायरल होत आहेत. (man got stuck between wall and ATM during the theft, police caught him)

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, ही घटना तामिळनाडूमधील नमक्कल जिल्ह्यातील अनियापुरम येथे गुरुवारी घडली. या घटनेतील आरोपी एम. उपेंद्र रॉय चोरी करण्याच्या बहाण्याने रात्री १२ वाजून १५ मिनिटांनी एटीएममध्ये घुसला. त्याने एटीएमच्या भींतीवर लावलेली लाकडी फळी तोडली आणि तो एटीमच्या मागील बाजूने आत शिरला. त्याने दगडाने एटीएम तोडायला सुरुवात करताच आजूबाजूच्या लोकांनी हा आवाज ऐकला. त्यांनी त्वरित पोलिसांना कळवलं.

पोलिस पोहोचताच त्यांनी पाहिलं की उपेंद्र दारुच्या नशेमध्ये आहे आणि तो एटीएम आणि भींतीच्या मध्ये अडकलेला आहे. पोलिसांनी सध्या त्याची रवानगी न्यायलयीन कोठडीमध्ये केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJara hatkeजरा हटकेatmएटीएमThiefचोरTamilnaduतामिळनाडू