शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! माथेफिरू पोलीस ठाण्यात घुसला आणि 5 पोलिसांवर केला चाकूने हल्ला केला, स्वतःला भिंतीवर घेतलं आपटून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 15:04 IST

Attack on Police : एवढेच नाही तर पोलिसांवर हल्ला केल्यानंतर स्वत:ला इजा करण्याचा प्रयत्न केला आणि भिंतीवर डोके आपटण्यास सुरुवात केली.

देशाची राजधानी दिल्लीतील शाहदरा सायबर पोलिस स्टेशनमध्ये एका माथेफिरूने 5 पोलिसांवर हल्ला केला, ज्यात पोलीस गंभीर जखमी झाले.जखमींमध्ये 4 दिल्ली पोलिस कर्मचारी आहेत, तर एक होमगार्डचा आहे. माथेफिरूने पोलिसांना चाकूने भोसकले. एवढेच नाही तर पोलिसांवर हल्ला केल्यानंतर स्वत:ला इजा करण्याचा प्रयत्न केला आणि भिंतीवर डोके आपटण्यास सुरुवात केली.सध्या दिल्ली पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. जखमी पोलिसांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, डोक्यावर हल्ल्यानंतर कॉन्स्टेबल सुनीलची प्रकृती चिंताजनक आहे. आरोपीने हल्ला केला तेव्हा तो गेटवरच होता आणि माथेफिरूने पोलिसाच्या छातीवर वार केले होते.रिपोर्टनुसार, आरोपीने किचनमध्ये वापरलेल्या चाकूने हल्ला केला. सायबर पोलिस ठाण्याच्या तिसऱ्या मजल्यावर ही घटना घडली. आरोपीला ताब्यात घेऊन हल्ल्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

  

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdelhiदिल्लीArrestअटक