शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

रात्री घराची बेल वाजवून पळणारा अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 7:20 PM

सप्टेंबर २०१८ मध्येदेखील त्याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद आहे.

ठळक मुद्देसप्टेंबर २०१८ मध्येदेखील त्याने अशाच प्रकारे मेहता यांच्या घराची बेल वाजवून पळ काढला होता.प्रेम लालसिंग नेपाळी (३७) असे अटक आरोपीचे नाव आहे. सीसीटीव्हीमध्ये त्याची ओळख पटली. त्याच्याकडे याबाबत जाब विचारताच त्याने काहीही उत्तर दिले नाही.

मुंबई : रात्री उशिराने सराफाच्या घराची बेल वाजवून पळणाऱ्या आरोपीला कांजूरमार्ग पोलिसांनीअटक केली आहे. प्रेम लालसिंग नेपाळी (३७) असे अटक आरोपीचे नाव आहे. सप्टेंबर २०१८ मध्येदेखील त्याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद आहे.

कांजूरमार्गच्या एका को-ऑप. सोसायटीत राहणारे राकेश मेहता (४३) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मेहता यांचे याच परिसरात सोन्याचे दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. रविवारी रात्री दोनच्या सुमारास नेपाळीने इमारतीत प्रवेश केला आणि मेहता यांच्या दरवाजाची बेल वाजवून पळ काढला. सीसीटीव्हीमध्ये त्याची ओळख पटली. त्याच्याकडे याबाबत जाब विचारताच त्याने काहीही उत्तर दिले नाही.

सप्टेंबर २०१८ मध्येदेखील त्याने अशाच प्रकारे मेहता यांच्या घराची बेल वाजवून पळ काढला होता. त्या वेळीदेखील त्याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. नशेमध्ये तो हे कृत्य करीत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याने हा प्रकार पुन्हा केल्याने मेहता यांनी पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला.त्यानुसार, कांजूर पोलिसांनी नेपाळीला अटक केली आहे. त्याने असे का केले? याबाबत तो काहीही माहिती पोलिसांना देत नसल्याने यामागचे गूढ कायम आहे. या प्रकरणी कांजूरमार्ग पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसMumbaiमुंबई