शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

बाबो! एका व्यक्तीने तब्बल सहा महिलांसोबत केलं लग्न, जाणून घ्या कसा झाला भांडाफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 17:26 IST

Weird Marriage : काही दिवसांनी त्याच्या पहिल्या पत्नीला पतीवर संशय आला आणि तिने पतीचा मोबाइल चेक केला. तेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला. ज्यानंतर तिने पोलिसात पतीविरोधात तक्रार दाखल केली.

Weird Marriage : जुन्या काळात एका राजाला अनेक राण्या असायच्या. अनेक कथा, मालिका आणि सिनेमांमधून तुम्ही हे वाचलं-ऐकलं असेलच. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीबाबत सांगणार आहोत जो आजच्या काळातील असूनही त्याला सहा बायका आहेत. हे वाचून तुम्ही हैराण नक्कीच झाले असाल, पण हे सत्य आहे. आंध्र प्रदेशच्या मंगलागिरीमध्ये राहणारा अदापा शिव शंकर बाबूने सहा लग्ने केली आणि सर्व बायका वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांना एकमेकींबाबत काहीच माहीत नाही.

काही दिवसांनी त्याच्या पहिल्या पत्नीला पतीवर संशय आला आणि तिने पतीचा मोबाइल चेक केला. तेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला. ज्यानंतर तिने पोलिसात पतीविरोधात तक्रार दाखल केली. चौकशीतून समोर आलं की, या व्यक्तीला 6 बायका आहेत. तपासातून जे समोर आलं ते बघितल्यावर तर पोलिसही हैराण झाले. पोलिसांनी खुलासा करताना सांगितलं की, त्याची कोणतीच पत्नी एकमेकींना ओळखत नाही. संशय असा आहे की, या व्यक्तीच्या आणखीही बायका असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी पत्नीच्या तक्रारीनंतर आरोपी पतीला अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितलं की, आरोपी मॅट्रिमोनिअल साइट्सवर कमजोर घटस्फोटीत महिलांना आपली शिकार बनवत होता. आरोपी स्वत:ला सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून परिचय देत होता. आरोपी महिलांना आपल्या गोडगोड बोलण्यात अडकवत होता आणि लग्न करण्यासाठी तयार करत होता. महिलाही त्याच्या बोलण्यात अडकत होत्या. व्यक्तीने प्लान केला होता की, तो अनेक महिलांसोबत लग्न करेल आणि काही दिवसांनी रोख रक्कम व दागिने घेऊन फरार होईल. पण वेळीच त्यांचा भांडाफोड झाला. आरोपीला विशाखापट्टनम येथून अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJara hatkeजरा हटके