शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विकृतपणाचा कळस! कुत्रीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला आज करणार कोर्टात हजर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 13:17 IST

आज त्याची पोलीस कोठडी संपत असून त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

ठळक मुद्देमनमोहन कुमार गोवर्धन राम (वय-२०) असं या आरोपीचं नाव आहे. १४ ऑगस्ट रोजी ही घटना घडली असून १७ ऑगस्टला गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित व्हिडीओ सेक्टर ४ खारघर येथील असल्याने  सेक्टर ४ मधल्या एका ढाब्याच्या मालकाला हा व्हिडीओ दाखवण्यात आला.

 

पनवेल - वरळीत कुत्र्याच्या पिल्लाला मरेपर्यंत मारहाण करणाऱ्या सुरक्षारक्षकांना वरळी पोलिसांनी अलीकडेच अटक केली होती. ही घटना ताजी असतानाच खारघर परिसरात कुत्रीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला खारघर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने त्याची रवानगी २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत केली. त्यामुळे आज त्याची पोलीस कोठडी संपत असून त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. मनमोहन कुमार गोवर्धन राम (वय-२०) असं या आरोपीचं नाव आहे.

१४ ऑगस्ट रोजी ही घटना घडली असून १७ ऑगस्टला गुन्हा दाखल करण्यात आला होता. एक  विकृत व्यक्ती कुत्रीवर लैगिक अत्याचार करत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ खारघर येथील असल्याची माहिती समोर आल्याने एका नागरिकाने याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. संबंधित व्हिडीओ सेक्टर ४ खारघर येथील असल्याने  सेक्टर ४ मधल्या एका ढाब्याच्या मालकाला हा व्हिडीओ दाखवण्यात आला. त्या मालकाने व्हिडीओ पाहिला व व्हिडीओतला मुलगा मनमोहन असून तो याचा त्याच्यात ढाब्यात काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. या व्हिडीओबाबत मनमोहन याला विचारले असता त्याने कुत्रीवर अत्याचार केल्याची कबुली दिली. विकृत मनमोहनला खारघर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली. आज त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdogकुत्राSexual abuseलैंगिक शोषणArrestअटकCourtन्यायालय