शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

१०० रूपयांच्या वादात मित्राची हत्या करत केला आत्महत्येचा बनाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 23:06 IST

Crime News : मृतदेह जाळुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, दहिसरमधील घटना

मुंबई : मामे भावाचे १०० रुपये न देता त्याला शिविगाळ केल्याच्या रागात मित्रानेच गँरेजमधील प्लास्टिकच्या दोरीने ४  मित्राचा गळा आवळून हत्या केली. पुढे, मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून पेटवून देत आत्महत्येचा बनाव केल्याचा धक्कादायक प्रकार दहिसर हत्या प्रकरणात समोर आला आहे. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी परमेश्वर कोकाटेला अटक केली आहे. त्याला ५ दिवसांची पोलीस कोठड़ी सुनावण्यात आली आहे.      यामध्ये राजू पाटील याची हत्या करण्यात आली आहे. पाटील आणि कोकाटेमध्ये गेल्या ८ वर्षापासून मैत्री होती. मात्र, याच दरम्यान कोकाटेच्या मामे भावाकड़ून घेतलेले १०० रुपये न देता त्याला शिविगाळ केल्याच्या रागात दोघांमध्ये वाद खटके उडायला लागले. ते दहिसर येथील गँरेजमध्ये राहण्यास होते. ४ फेब्रुवाऱी रात्री साडे आठच्या सुमारास सोबत दारू प्यायल्यानंतर याच १०० रूपयांवरुन त्यांच्यात वाद झाले. कोकाटेने रागात त्याला खाली पाडले. गँरेजमधील प्लास्टिक दोरीने त्याचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर, तेथील काही कपड़े आणि ब्लकेटमध्ये त्याला गुंडाळून रात्री उशिराने पेटवून दिले. थोड्या वेळाने  आग आग म्हणत.. पाटीलने आत्महत्या केल्याचा आरड़ा ओरडा सुरु केला.      स्थानिकांच्या मदतीने आग विझवत याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची वर्दी लागताच दहिसर पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत, शोध सुरु केला.      असा झाला उलगड़ाब्लकेटमध्ये स्वतःला गुंडाळून कोणी आत्महत्या कसे करू शकतो? यामुळे पोलिसांनी कोकाटेकड़े उलटतपासणी सुरु केली. सुरूवातीला तो मी नव्हेच म्हणणाऱ्या कोकाटेने अखेर, गुंह्यांची कबुली दिली. आणि वरील घटनाक्रम सांगितला.

५ दिवसांची कोठड़ीयाप्रकरणी आरोपीला अटक करत त्याला ५ दिवसांची कोठड़ी सुनावण्यात आली असून अधिक तपास सुरु असल्याचे दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रवीण पाटील यांनी सांगितले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक