शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

प्रेयसीची गळा चिरुन हत्या, 11 दिवस 5 राज्यात फिरला; एका चुकीमुळे पोलिसांच्या हाती लागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 13:33 IST

प्रेयसीची गळा चिरुन हत्या केल्यानंतर आरोपीने हत्येचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता.

जबलपूर:मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका रिसॉर्टमध्ये तरुणीची हत्या करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी बऱ्याच दिवसांपासून पोलिसांची दिशाभूल करत होता. आरोपीने मुलीच्या एटीएम कार्डमधून पैसे काढले तेव्हा त्याचा शोध लागला. आरोपी राजस्थानमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शनिवारी तेथून त्याला ताब्यात घेतले. यादरम्यान आरोपीचे खरे नाव हेमंत भदाडे असल्याचे समोर आले.

खोट्या नावाने हॉटेलमध्ये राहिलामिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हेमंत भदाडे मृताच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एकामागून एक नवीन पोस्ट करत होता. त्याने व्हिडिओ पोस्टद्वारे खुनाची कबुलीही दिली होती. या सोशल मीडिया पोस्टमुळे त्याला पकडण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलिसांनी सांगितले की, हेमंत भदाडे हा अभिजीत पाटीदार या नावाच्या आयडीने हॉटेलमध्ये राहत होता. त्याने तरुणीच्या एटीएम कार्डमधून 1 लाख 52 हजार रुपये काढले. यानंतर त्याचे लोकेशन समजले.

आरोपीने खुनाचा व्हिडिओ बनवला आरोपी हेमंत भडादेने प्रेयसीची गळा चिरुन हत्या केल्यानंतर व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओत त्याने तरुणीने त्याच्यासोबत विश्वासघात केल्याचे सांगत होता. तसेच, त्याने तरुणीच्या हत्येसाठी तिलाच जबाबदार धरले. याशिवाय, ती तरुणी त्याला ब्लॅकमेल करत असल्याचेही तो म्हणाला. यानंतर त्याने प्रेयसीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून व्हिडिओ अपलोड केला. मात्र, काही वेळाने आरोपीने हा व्हिडिओ डिलीट केला होता.

11 दिवसात 5 राज्यात फिरलागुन्हा केल्यानंतर आरोपी सतत इकडून तिकडे फिरत होता. तो सर्वात आधी छत्तीसगडमधील रायपूरला गेला. तिथून महाराष्ट्रातील नागपूर, हिमाचल, चंदीगड आणि नंतर अजमेर येथे गेला. आरोपीने अजमेरमधील एटीएममधून पैसे काढले तेव्हा त्याचे लोकेशन कळले, त्यानंतर पोलिसांनी त्याला राजस्थानमधील सिरोही येथून बसमध्ये पकडले.

 

 

 

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिस