शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! लग्नानंतर शारीरिक संबंध ठेवण्यास करत होती टाळाटाळ, नाराज पतीने उचललं 'हे' पाउल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 18:17 IST

आरोपीनुसार, त्याची पत्नी लग्नाला चार दिवस होऊनही गेल्यावरही शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देत होती. ज्यामुळे तो नाराज झाला होता आणि याच रागात त्याने पत्नीची हत्या केली.

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) रतलाममधून (Ratlam) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका नवविवाहित तरूणाने लग्नाच्या पाच दिवसांनंतरच धक्कादायक पाउल उचललं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, लग्न होऊनही पत्नी म्हणजे नवी नवरी त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवलं नसल्याने परेशान होता. 

आरोपीनुसार, त्याची पत्नी लग्नाला चार दिवस होऊनही गेल्यावरही शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देत होती. ज्यामुळे तो नाराज झाला होता आणि याच रागात त्याने पत्नीची हत्या (Husband killed newly wed wife) केली.

न्यूज 18 च्या वृत्तानुसार, अंजली सेंधवाचं लग्न शिवगढच्या दिलीप सोनोवासोबत १५ जून रोजी झालं होतं. लग्नाच्या पाच दिवसांनंतर दिलीप पत्नीला घेऊन जिल्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. तिथे त्याने सांगितलं की, ती बाथरूममध्ये पडली.डॉक्टरांनी अंजलीला बघताच मृत घोषित केलं होतं. दरम्यान हे प्रकरण पोलिसात पोहोचलं आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. १० जुलैला रिपोर्ट आला आणि त्यातून समोर आलं की, अंजलीचा मृत्यू श्वास गुदमरल्याने झाला. (हे पण वाचा : लग्नाच्या एक दिवसआधी रेप केसमध्ये अडकला तरूण, साखरपुडा दुसरीसोबत अन् लग्न दुसरीशी करत होता...)

त्यानंतर पोलिसांनी दिलीपची कसून चौकशी केली. पुन्हा पुन्हा चौकशी केली. यादरम्यान दिलीपने सांगितलं की, त्यानेच त्याच्या नव्या नवरीची हत्या केली. दिलीपने सांगितलं की, त्याने पत्नीचं नाक, तोंड आणि गळा दाबून तिची हत्या केली. ज्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

पोलिसही झाले हैराण 

आरोपीने पोलिसांना हत्येची जी कारणे सांगितली ती ऐकून पोलिसही हैराण झाले. आरोपीने पोलिसांना सांगितलं की, लग्नाला चार दिवस उलटून गेलेले असतानाही पत्नी त्याला जवळ येऊ देत नव्हती आणि शारीरिक संबंध ठेवण्यासही मनाई करत होती. आरोपीने सांगितलं की, जेव्हाही तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा ती नकार देत होती. याचाच राग त्याच्या मनात होता आणि त्यातूनच त्याने तिची हत्या केली. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्न