शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘जीवनसाथी’वरून लग्नाचे आमिष, कल्याणच्या तरुणीला 16 लाखांचा गंडा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 14:52 IST

online marriage fraud : यूकेमध्ये एमडी डॉक्टर असल्याचे सांगून एका 33 वर्षीय तरूणीला ऑनलाईनच्या माध्यमातून 16 लाख 45 हजार रूपयांचा  गंडा घातला गेल्याची धककादायक बाब उघडकीस आली आहे.

कल्याण:  यूकेमध्ये एमडी डॉक्टर असल्याचे सांगून कल्याणमधील एका 33 वर्षीय तरूणीला ऑनलाईनच्या माध्यमातून 16 लाख 45 हजार रूपयांचा  गंडा घातला गेल्याची धककादायक बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात प्रकाश शर्मा नामक व्यक्तिविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणात फसवणूक झालेली तरुणी खडकपाडा परिसरात राहणारी असून नवी मुंबई येथील एका खाजगी कंपनीत मोठया पदावर कार्यरत आहे. या तरूणीने जीवनसाथी डॉट कॉम वर लग्नासाठी रजिस्ट्रेशन केले होते. युकेमध्ये राहणा-या प्रकाश शर्माने तीच्याशी संपर्क साधला आणि लग्नासाठी तयार असल्याचे तीला सांगितले. त्यानंतर दोघांमध्ये चॅटींगच्या माध्यमातून चर्चा सुरू होती. जानेवारीमध्ये भारतात येणार असल्याचे प्रकाश याने तीला सांगितले. 23 जानेवारीला शर्मा याने फोन करून सांगितले की तो दिल्ली एअरपोर्टला आला आहे. मात्र त्याच्याजवळ सोने असल्याने त्याला कस्टम अधिका-यांनी पकडले आहे. यातून सुटण्यासाठी पैसे भरावे लागतील असे सांगत त्याने तिच्याकडे प्रारंभी 65 हजार रूपयांची मागणी केली. संबंधित तरूणीने नेट बॅकिंगद्वारे प्रकाशला दिले. त्यानंतरही 24, 25 आणि 26 जानेवारीला काही न काही बतावणी करून शर्माने तिच्याकडून तब्बल 16 लाख 45 हजार रूपये घेतले आणि तो अचानक गायब झाला. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे समजताच तरूणीने कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाणे गाठत शर्मा विरोधात तक्रार दाखल केली.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्न