शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

लखनऊचे दहशतवादी कनेक्शन; २०१७ मध्येही दहशतवाद्याचा केला होता खात्मा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 19:07 IST

Lucknow's terrorist connections : ओसामा बिन जावेद या आणखी एका दहशतवाद्याचे नाव दिले होते, हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर होता. त्याला सप्टेंबर २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांने ठार केले होते.

लखनऊ: घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांबाबत माहिती मिळताच एटीएसने लखनऊचा काकोरी परिसराला सील ठोकले आहे. एटीएसला घराच्या आत लावलेल्या प्रेशर कुकर बॉम्बची माहिती मिळाली असल्याने बॉम्ब पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. याची कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नसली तरी एटीएसने हा परिसर सील केला असून कोणालाही निर्बंधित परिसरात जाऊ दिले जात नाही. सुरक्षेचा उपाय म्हणून जवळपासची घरेही रिकामी करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.एटीएसने दहशतवाद्यांकडून काही प्रमाणात स्फोटकेही जप्त केली असून अटक केलेले दहशतवादी जम्मू स्फोटात सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एटीएसने अल कायदाच्या दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. असे म्हटले जात आहे की, या दहशतवाद्यांचे हँडलर पाकिस्तानातील आहेत. शाहिदचे घर सील करण्यात आले आहे. कमांडो घराच्या आत असून  शाहिदच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे.

 

मार्च २०१७ मध्ये सुरक्षा दलांनी लखनऊमध्ये लपून बसलेला दहशतवादी सैफुल्लाला ठार मारले, जो इसिसच्या खोरासन मॉड्यूलचा सदस्य होता. तो कानपूरचा रहिवासी होता. या घटनेनंतर कानपूर आणि उन्नाव येथेही अनेक दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होत. सप्टेंबर २०१८ मध्ये, हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी कमरुझमान उर्फ ​​कमरुद्दीन उर्फ ​​डॉ. हुरैरा याला शिवनगर कॉलनी, जाजमऊ अहिरवान, चकेरी येथे अटक केली गेली. एनआयए आणि एटीएसने केलेल्या चौकशीदरम्यान त्याने ओसामा बिन जावेद या आणखी एका दहशतवाद्याचे नाव दिले होते, हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर होता. त्याला सप्टेंबर २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांने ठार केले होते.

एक दहशतवादी उन्नाव येथील आहेपहिल्या दहशतवाद्याचे नाव शाहिद उर्फ ​​गुड्डू असे सांगितले जात आहे, जो उन्नावचा रहिवासी आहे. आणखी एक दहशतवादीही त्याच्या घरात लपला होता. हे दोघेही प्रशिक्षित दहशतवादी आहेत. घरात स्फोटकं सापडली आहेत. एटीएसची टीमही उन्नावकडे रवाना झाली आहे.

टॅग्स :terroristदहशतवादीAnti Terrorist SquadएटीएसUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटक