शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पोलिसांचे खाकीतले प्रेम... भायखळ्यात तक्रारदाराचा केला वाढदिवस साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 21:45 IST

चोरीस गेलेली मोटारसायकल दिली भेट  

मुंबई - पोलीस ठाण्याची पायरी चढण्यास अनेकांना भीती वाटते. मात्र मोटारसायकल चोरीस गेलेल्या तरुणाला पोलिसात तक्रार दाखल करण्यास गेल्यावर एक चांगला अनुभव घेता आला. तक्रार दाखल करण्यास गेलेल्या मुलाच्या कागदपत्रांवर त्याची जन्मतारीख असल्याने सरप्राईझ देत केक मागवून पोलिसांनी त्याचा वाढदिवस साजरा केला. 

अनेक गुन्ह्यांची उकल पोलीस रोज करत असतात. पण एखाद्या दिवशी एकाद्या पोलिसाच्या चुकीमुळे अख्ख्या पोलीस खात्याची प्रतिमा मलीन होते. हा चुकीचा समज दूर करणारी एक सरप्राईझ गोष्ट भायखळा पोलीस ठाण्यात घडली आहे.  21 व 22 जुलै 2018 रोजी भायखळा पोलिसांनी जन्मदिनादिवशी दुचाकी चोरीला गेल्याची फिर्याद द्यायला आलेल्यांपैकी एकाचा पोलीस ठाण्यातच केक कापून वाढदिवस साजरा करून त्याला त्याची हरवलेली दुचाकी परत मिळवून दिल्याची माहिती भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कदम यांनी दिली. 

 भायखळा पोलिसांच्या रूपाने पुन्हा एकदा खाकीतले प्रेम समोर आले. इतकेच नव्हे तर पोलिसांनी काही तासांत चोरट्यांच्या मुसक्या आवळून दुचाकी चोरीचा छडा लावला. दुचाकी चोरांना तात्काळ अटक करून भायखळा पोलिसांनी एका प्रकारे तरुणाला वाढदिवसाची भेट दिली. 

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईPoliceपोलिस