शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

नवरीने पहिल्या रात्रीनंतर दिला असा 'दणका', नवरदेवाला बसला मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 12:27 IST

Crime News : तुमच्या घरात आलेली नवरी 'लुटेरी दुल्हन' आहे आणि नवरदेवाच्या घरातील सगळं काही ती लुटून घेऊन गेली तर? अर्थातच मुलाकडील लोकांना धक्का बसेल. अशीच एक घटना समोर आली आहे.

Crime News : भारतात लग्न म्हटलं एखाद्या सणासारखंच वातावरण असतं. अनेक दिवस वेगवेगळे रिती-रिवाज सुरू असतात. होणारे नवरी-नवरदेव नव्या आयुष्याची स्वप्ने रंगवत असतात. एकंदर काय तर आनंदाच वातावरण असतं. कोणत्याही तरूण-तरूणीला लग्नानंतर त्यांच्या मधुचंद्राची उत्सुकता असते. ते आतुरतेने या दिवसाची वाट बघत असतात. नवरी घरात येते आणि वेगवेगळे रिवाज पार पाडताना सगळेच खूप एन्जॉय करतात. अशात तुम्हाला जर समजलं की, तुमच्या घरात आलेली नवरी 'लुटेरी दुल्हन' आहे आणि नवरदेवाच्या घरातील सगळं काही ती लुटून घेऊन गेली तर? अर्थातच मुलाकडील लोकांना धक्का बसेल. अशीच एक घटना समोर आली आहे.

राजस्‍थानच्या भरतपूरमधील ही घटना आहे. मधुचंद्राला नवदाम्पत्य त्यांच्या नव्या जीवनाची सुरूवात करतात. पण जेव्हा नवरदेवाला हे समजतं की, जिच्या आलिंगणाला त्याच्या संसार समजत आहे ती 'लुटेरी दुल्हन' गॅंगची सदस्य आहे तर तेव्हा त्याच्या मनात काय चालू असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता. ही घटना भरतपूर जिल्ह्याच्या बैसोडा गावातील आहे. 

नवी नवरी लग्नाच्या काही दिवसांनंतर घरातील रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने घेऊ फरार झाली. नवरीच्या या कृत्यामुळे नवरदेवाला धक्का बसला, तर त्याच्या परिवारात एक गोंधळ झाला.

हे प्रकरण जेव्हा पोलिसात गेलं तेव्हा सगळेच हैराण झाले. पोलिसांनी लगेच कारवाई करत गॅंगमधील 2 महिलांना आणि एका दलालाला अटक केली. चौकशीत तर दलालाने आणखी धक्कादायक खुलासे केले. त्याने सांगितलं की, त्याने दोन्ही महिलांना 2-2 हजार दिवसाच्या हिशेबाने कामावर ठेवलं आहे. म्हणजे गॅंग तरूणींना 2-2 हजार रूपये देऊन त्यांचं लग्न लावून देत होता. नंतर नवरदेवाच्या घरात चोरी करून त्या फरार होत होत्या.

मीडिया रिपोर्टनुसार, मुलाच्या परिवाराकडून तक्रार दिल्यावर आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी एका महिलेला उत्‍तर प्रदेशच्या फिरोजाबाद तर दुसरीला मैनपुरीमधून अटक केली होती. हे खरंच धक्कादायक आहे की, नवरी रोजाच्या हिशेबाने भाड्याने आणली जाते आणि त्यांच्याकडून चोरी करून घेतली जाते. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी