शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

लांब दाढी कापून पोलीस अधिकारी झाला सेवेत रुजू, करण्यात आले होते निलंबन

By पूनम अपराज | Updated: October 24, 2020 21:01 IST

Police Officer Suspended : आता उपनिरीक्षकाने दाढी कापली असून त्यानंतर त्याला पुन्हा कामावर रुजू करून घेण्यात आले.

ठळक मुद्देहे संपूर्ण प्रकरण बागपतच्या रमला पोलिस ठाण्यात तैनात उपनिरीक्षक अंतसार अली आणि त्याच्या लांब दाढीशी संबंधित आहे.

उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यात तैनात असलेल्या एका उपनिरीक्षकाला लांब दाढी वाढवल्यामुळे निलंबित करण्यात आले. तथापि, आता उपनिरीक्षकाने दाढी कापली असून त्यानंतर त्याला पुन्हा कामावर रुजू करून घेण्यात आले.हे संपूर्ण प्रकरण बागपतच्या रमला पोलिस ठाण्यात तैनात उपनिरीक्षक अंतसार अली आणि त्याच्या लांब दाढीशी संबंधित आहे. बागपतच्या पोलिस अधीक्षकांनी उपनिरीक्षकाला तीनदा दाढी करण्याचा इशारा दिला होता, परंतु तरीही तो लांबसडक दाढीमध्ये कर्तव्य बजावत राहिला. या कारणास्तव बागपतच्या एसपीने त्यांना तत्काळ प्रभावाने निलंबित केले. आता अंतसार अली दाढी करून एसपीसमोर हजर झाले. त्यानंतर अंतसार अली यांना पुन्हा बसविण्यात आले. पोलीस उपनिरीक्षकावर ही विभागीय कारवाई केवळ पोलीस नियमावलीनुसारच केल्याचे सांगण्यात येत आहे.

विनापरवानगी दाढी लांब वाढवल्याने पोलीस अधिकाऱ्याचं केलं निलंबन पोलीस मॅन्युअल काय म्हणतं?उत्तर प्रदेश पोलिसांच्या मॅन्युअल व नियमांनुसार, शिख वगळता कोणालाही वरिष्ठ अधिकारी यांना परवानगी न घेता दाढी ठेवण्यास परवानगी नाही. पोलीस विभागाचे कर्मचारी परवानगीशिवाय मिशा ठेवू शकतात, परंतु दाढी ठेवू शकत नाहीत. जो कोणी शीख धर्माव्यतिरिक्त इतर कोणत्याही धर्माचा अधिकाऱ्यास दाढी ठेवायची असल्यास संबंधित विभागाची परवानगी घ्यावी लागते.

अलीकडेच रमाला पोलिस ठाण्यात तैनात उपनिरीक्षक अंतसार अली यांना परवानगीशिवाय लांब दाढी ठेवल्यामुळे निलंबित करण्यात आले होते. सहारनपूरचे रहिवासी अंतसार अली हे उत्तर प्रदेश पोलीस दलात एसआय पदावर कार्यरत होते. गेली तीन वर्षे ते जिल्ह्यात कार्यरत आहेत. लॉकडाऊन करण्यापूर्वी त्यांना रमाला पोलिस स्टेशनमध्ये तैनात केले होते. पोलिस विभागाच्या नियमांच्या विरोधात लांब दाढी ठेवण्याबाबत त्यांच्याबाबत चर्चा झाली होती.

 

 

टॅग्स :suspensionनिलंबनPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश