शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांनी पोलिसांवर केली दगडफेक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 21:15 IST

यावेळी दगडफेक झाल्याने पोलिस पथकाचा एक जवान जखमी झाला.

ठळक मुद्देराजधानी लखनौच्या कॅंट पोलिस स्टेशन परिसरातील भागात पोलीस पथकावर लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांनी दगडफेक केली. रेल्वे क्रॉसिंगजवळ काही मुलांना पोलिसांनी अडकाव केले असता पोलीस आणि त्या मुलांमध्ये भांडण सुरु झाले होते. 

लॉकडाऊन काळात देशभरात अनेक ठिकाणी आपल्यासाठी कोरोनाविरोधात लढणाऱ्या पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना पाठबळ देण्याऐवजी त्यांच्यावर ठिकठिकाणी हल्ले केले जात आहेत. ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे. त्यातच राजधानी लखनौच्या कॅंट पोलिस स्टेशन परिसरातील भागात पोलीस पथकावर लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांनी दगडफेक केली. हे लोक लॉकडाऊनमध्ये आपली घरे सोडून रेल्वेमार्ग ओलांडून इतर भागात जात होते. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा दोन्ही बाजूंनी हाणामारी झाली. यावेळी दगडफेक झाल्याने पोलिस पथकाचा एक जवान जखमी झाला.

 

पोलिसांवर दगडफेक करून हल्लेखोर फरार झाले. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, पोलीस उपायुक्त सोमेन वर्मा यांनी दगडफेक नाकारली. ते म्हणाले की, रेल्वे क्रॉसिंगजवळ काही मुलांना पोलिसांनी अडकाव केले असता पोलीस आणि त्या मुलांमध्ये भांडण सुरु झाले होते. 

टॅग्स :Policeपोलिसstone peltingदगडफेकcorona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेश