शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये चोरी करण्यासाठी घरात घुसला अन् वकील महिलेवर केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 17:14 IST

घरात एकट्या महिलेला पाहून त्या व्यक्तीने तिला चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली, त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.

ठळक मुद्देबलात्कारानंतर आरोपीने गळा दाबून पळ काढला होता. नंतर या महिलेचा मृत्यू झाल्याचे आरोपीला वाटले.आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संबंध देशात लॉकडाऊन आहे. मात्र, अशा परिस्थितीत गुन्हे आणि महिला अत्याचाराच्या घटनांत घट झालेली नाही. दिल्लीच्या जंगपुरा येथे एका वकील महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. चोरी करण्याच्या उद्देशाने आरोपीने प्रथम महिलाच्या घरात प्रवेश केला. घरात एकट्या महिलेला पाहून त्या व्यक्तीने तिला चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली, त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.बलात्कारानंतर आरोपीने गळा दाबून पळ काढला होता. नंतर या महिलेचा मृत्यू झाल्याचे आरोपीला वाटले. ही घटना शुक्रवारी घडली आहे. त्या व्यक्तीने महिलेला धमकावले होते की, तिने आवाज केला तर ती चाकूने वार करुन तिला ठार मारेन. सोनू असे आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. घटनास्थळापासून काही अंतरावर आरोपी एका सीसीटीव्हीमध्ये दिसला, त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपी सोनूने चौकशीत सांगितले की, त्याने चोरीच्या उद्देशाने त्या महिलेच्या घरात प्रवेश केला होता. जेव्हा त्याने महिलेला एकटे पाहिले तेव्हा त्याने बलात्काराची घटना घडवून आणली. बलात्कारानंतर त्याने महिला वकिलाची गळा आवळून हत्या केल्याचे आरोपीने सांगितले.गळा आवळल्याने महिला बेशुद्ध पडली. महिला मृत असल्याचा आरोपीला भास झाला आणि त्यानंतर आरोपी महिलेचे डेबिट कार्ड, घरात ठेवलेली रोकड व काही महत्त्वाच्या वस्तू घेऊन फरार झाला. आरोपीवर आणखी गुन्हे नोंद आहेत. आरोपी सोनू हा तैमूर नगर, दिल्लीचा रहिवासी आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळापासून काही अंतरावर एका सीसीटीव्हीमध्ये आरोपी दिसला. चौकशीत महिलेने दिलेल्या वर्णनाच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

कामगार नेते, जितेंद्र आव्हाड यांचे सासरे दादा सामंत यांची आत्महत्या

 

अल कायदाला आर्थिक मदत करणाऱ्या तेलंगणातील इंजिनिअरला भारताकडे सोपवले 

 

लाखोंची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यासह चौघांवर गुन्हा दाखल

 

Coronavirus : सामूहिक बलात्कारातील आरोपी निघाला कोरोनाग्रस्त; पीडितेसह मॅजिस्ट्रेटवर संकट

 

मुलीचे लग्न लागताच अरुण गवळीला न्यायालयाचा दणका; सरेंडर होण्याचे आदेश

 

माझ्याशी सेक्स चॅट कर, नाहीतर...; सहावीच्या मुलाची तरुणीला धमकी

 

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाने त्रस्त पतीने फेसबुकवर सुसाईट नोट लिहून संपवले आयुष्य 

टॅग्स :Rapeबलात्कारWomenमहिलाadvocateवकिलArrestअटकcctvसीसीटीव्हीPoliceपोलिस