शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
2
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
3
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
4
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
5
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
6
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
7
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
8
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
9
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
10
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
11
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
12
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
13
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
14
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
15
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
16
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
18
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!
19
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
20
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!

लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहून केले अश्लिल फोटो व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 6:57 PM

तरुणीला लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी दबाव आणला.....

ठळक मुद्देयाप्रकरणी पीडित तरुणीने चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी : तरुणीला लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी दबाव आणला. रिलेशनशिपमध्ये राहिल्यावर तिचे अश्लिल फोटो आणि व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर व्हारल केले. चिखली येथे २०१३ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी चेन्नई येथील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. त्यानुसार टी अश्विन (रा. चेन्नई, तामिळनाडू) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांंनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अश्विन याने पीडित तरुणाीला २०१३ ते २४ नोव्हेंबर २०१४ यादरम्यान लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहण्यास भाग पाडले. यादरम्यान मोबाईलमध्ये तरुणीचे अश्लिल फोटो व व्हिडिओ काढून ते व्हारल करण्याची धमकी दिली. तसेच फोटो वेबसाईटवर व्हारल करुन पीडित तरुणीची बदनामी करुन तिचा विनयभंग केला. यावरुन गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक मसाजी काळे करत आहेत. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइम