शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

दारुड्या भावोजीने घेतला मेहुण्याचा जीव; पश्चिम बंगालमधून केली आरोपीला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 9:18 PM

आरोपी सोबू शेखला एमआरए (माता रमाबाई आंबेडकर) मार्ग पोलिसांनी १२ दिवसांनंतर पश्चिम बंगालमध्ये अटक केली आहे.

मुंबईबहिण आणि तिच्या भावोजींचं विकोपाला गेलेलं भांडण मिटवणं एका मेहुण्याच्या जीवावर बेतलं आहे. दारू पिऊन बायकोसोबत भांडणाऱ्या नवऱ्याने तेथे आलेल्या मेहुण्याला मारून टाकल्याची घटना २५ जुलै रोजी दक्षिण मुंबईमध्ये घडली आहे. या घटनेतील आरोपीचे नाव सोबू शेख असून त्या मयत मेहुण्याचे नाव रहीम आहे. आरोपी सोबू शेखला एमआरए (माता रमाबाई आंबेडकर) मार्ग पोलिसांनी १२ दिवसांनंतर पश्चिम बंगालमध्ये अटक केली आहे.

दक्षिण मुंबईमध्ये एमआरए मार्ग पोलीस ठाण्याजवळील फुटपाथवर मासे विकणारा सोबू शेख हा दारू पिऊन नेहमी बायको नाबिराला मारहाण करायचा. २५ जुलै रोजी सोबू आणि नाबिरा यांच्यात नेहमीप्रमाणेच भांडण सुरू होते. मात्र यावेळी भांडण विकोपाला गेलं होतं. त्यावेळी नाबिराचा भाऊ रहीम तेथे आला. दारुड्या भावोजीला म्हणजेच सोबूला त्याने पाहिले आणि त्याला समजावण्यासाठी त्याच्याजवळ गेला. त्यावेळी दारूच्या नशेत असलेला सोबू हा रहीमला शिव्या देऊ लागला. यात त्या दोघांत मोठे भांडण झाले. या भांडणात नशेत असलेल्या सोबूने बांबू रहीमच्या डोक्यात मारला. त्यात रहीम हा गंभीर जखमी झाला. आजूबाजूच्यांनी रहीमला रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा मुत्यू झाला. रहीमला मारल्यानंतर सोबू फरार होता. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर तो पोलिसांच्या तावडीत सापडला.

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईwest bengalपश्चिम बंगालMurderखूनArrestअटकPoliceपोलिस