शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरीत कारमधून दारूसाठा जप्त, दोघांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 15:40 IST

Crime News : पवनी येथून ब्रह्मपुरीला दारू आणण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.

चंद्रपूर : भंडारा जिल्ह्यातील पवनी येथून कारने येणारा दारूसाठा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या दारूसाठ्याची किंमत ९६ हजार रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पवनी येथून ब्रह्मपुरीला दारू आणण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. याच माहितीच्या आधारे  स्थानिक गुन्हे शाखा पथकाने चंद्रपूर-भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर नाकाबंदी केली. याचदरम्यान मारोती झेन कार येत होती. 

पोलिसांना या वाहनावर संशय आला. त्यांनी वाहन थांबवून झडती घेतली. वाहनात देशी दारूचे दहा बॉक्स आढळून आले. त्याची किंमत ९६ हजार रुपये आहे. वाहनातून दोन मोबाईल जप्त करण्यात आले. दारू, वाहन आणि मोबाईल असा एकूण दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आशीष दुर्येधन मेश्राम‘, रुपेश गोपीचंद तिघरे यांना अटक करण्यात आली. दोघेही आरोपी भंडारा जिल्ह्यात येत असलेल्या पवनी येथील आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस कमचारी गणेश भोयर, प्रदीप मडावी, केमेकर यांनी केली. 

टॅग्स :Policeपोलिसchandrapur-acचंद्रपूरCrime Newsगुन्हेगारीArrestअटक