शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

योगी आदित्यनाथांना जीवे मारण्याची धमकी, समोर आले 'या' लेडी डॉनचे नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 15:26 IST

Yogi Adityanath : हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. त्यानंतर हापूड जिल्हा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लेडी डॉन नावाच्या ट्विटर हँडलवरून योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी ट्विटरवर मिळाली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. त्यानंतर हापूड जिल्हा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

ओवेसी हे प्यादे आहेत, खरे लक्ष्य योगी आदित्यनाथ आहेत, असे या धमकीच्या ट्विटमध्ये लिहिले आहे. भाजपच्या सर्व वाहनांवर आरडीएक्सने हल्ला केला जाईल, असे म्हटले आहे. तसेच, यूपी पोलिसांना (UP Police) टॅग करत पुढे लिहिले आहे की, 'तुमची टीम ठेवा. दिल्ली पाहू नका. योगी मारले जातील'.

एका पाठोपाठ अनेक ट्विटयाच धमकीच्या शैलीत Ladydone3 नावाच्या या ट्विटर हँडलवरून एकापाठोपाठ एक असे अनेक ट्विट येत आहेत, ज्यात अलिगड पोलिसांना टॅग करत योगी आदित्यनाथ यांच्या जीवाला धोका असल्याचे लिहिले आहे.

'सूर्य पाहू शकणार नाहीत'योगी आदित्यनाथ सूर्य पाहू शकणार नाहीत, असेही या धमकीच्या ट्विटमध्ये लिहिले आहे. उत्तर प्रदेशातील मेरठची रहिवासी सीमा सिंग मानवी बॉम्बच्या रूपात येत आहेत, ज्या योगींना मारतील, असेही म्हटले आहे. 

प्रकरणाचा तपास सुरूया ट्विटबाबत तक्रार केल्यावर हापूड पोलिसांनी ट्विटरवर रिप्लाय दिला असून तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. पोलीस कारवाई सुरू केल्यानंतर या नावाचे ट्विटर हँडल सध्या दिसत नाही. त्याचबरोबर हापूड पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सायबर सेलकडे सोपवला आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथCrime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश