राजस्थान - लॉकडाऊनमध्ये बारावीची एक विद्यार्थी तिच्या वर्गमित्रांना रात्री भेटायला गेली असता रेल्वे कर्मचार्याने त्याच्या एका साथीदारासह सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. इतकेच नाही तर आरोपींनी या सामूहिक बलात्काराचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देत विद्यार्थिनीला शांत राहण्यास सांगितले. विद्यार्थिनीने याप्रकरणी ऑनलाइन तक्रार केली तर आरोपींना ३६ तासात पोलिसांनी पकडले. ही लाजीरवाणी घटना राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील आहे.
तुझा अश्लील व्हिडीओ व्हायरल करू, घरच्यांना ठार मारू, गँगरेप केल्यानंतर विद्यार्थिनीला धमकावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 20:04 IST
लॉकडाऊनमध्ये विद्यार्थिनीवर रेल्वे कर्मचाऱ्याने साथीदारासह केला गँगरेप अन् बनवला व्हिडीओ
तुझा अश्लील व्हिडीओ व्हायरल करू, घरच्यांना ठार मारू, गँगरेप केल्यानंतर विद्यार्थिनीला धमकावले
ठळक मुद्देही लाजीरवाणी घटना राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील आहे. विद्यार्थिनीने याप्रकरणी ऑनलाइन तक्रार केली तर आरोपींना ३६ तासात पोलिसांनी पकडले.