शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

बळ दे झुंजायाला... लॉकडाऊनदरम्यान कर्तव्य बजावताना पोलिसाने अदा केला नमाज; नेटिझन्सचा सलाम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 16:02 IST

रविवारी आंध्र प्रदेशात कर्तव्यावर तैनात असताना पोलिसाने रस्त्यावर रमजानची नमाज अदा केली.

ठळक मुद्देसोशल मिडियावर करीमुल्लाह यांच्या समर्पणाचे आता जिल्हा म्हणून कौतुक केले जात आहे दुसरीकडे कर्तव्य निभावणाऱ्या या पोलिसाने प्रार्थना केल्याने टीका देखील सोशल मीडियावरील इतर काहींनी केली.

लॉकडाऊनची अंमलबजावणी करताना आंध्र प्रदेशातील गुंटूर शहरात पोलीस कर्मचार्‍याने रमजानसाठीची प्रार्थना म्हणजेच नमाज चक्क रिकाम्या रस्त्यावर अदा केला. त्यांचे इतर सहकारी त्यांना नमाज अदा करताना प्रात्साहित करत असल्याचे पहायला मिळत होते.रविवारी आंध्र प्रदेशात कर्तव्यावर तैनात असताना पोलिसाने रस्त्यावर रमजानची नमाज अदा केली. अधिकाऱयाच्या समर्पणाचे त्यांचे सहकारी या घटनेचे साक्षीदार आहेत. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गुंटूर शहरातील लालापेट पोलिस स्टेशनमध्ये तैनात करीमुल्लाह, सहायक उपनिरीक्षक लॉकडाउन अंमलबजावणी कर्तव्यावर आहेत. ही घटना रविवारी घडली.रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास करत असलेल्या गणवेशातील या कर्तव्यदक्ष पोलिसाने कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तर स्वीकारलीच इतकेच नव्हे तर रिकाम्या रस्त्यावर प्रार्थना देखील केली. जेव्हा नमाज अदा करण्यासाठी ते गुडघ्यावर खाली बसले, तेव्हा वेगवेगळ्या धर्माच्या त्याच्या सहकार्यांनी त्यांची प्रार्थना कोणतीही बाधा न येऊ देता बिनधास्त होऊ दिली.सोशल मिडियावर करीमुल्लाह यांच्या समर्पणाचे आता जिल्हा म्हणून कौतुक केले जात आहे आणि विशेषत:आंध्र प्रदेशातील गुंटूर शहराला कोरोना व्हायरसचा सर्वात जास्त फटका बसला आहे आणि केंद्राने हा जिल्हा रेड झोन म्हणून घोषित केलाआहे. दुसरीकडे कर्तव्य निभावणाऱ्या या पोलिसाने प्रार्थना केल्याने टीका देखील सोशल मीडियावरील इतर काहींनी केली.

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याRamzanरमजानAndhra Pradeshआंध्र प्रदेश