शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मला सोडा! पायावर पडून युवती करत होती विनवणी; काहीच न ऐकता करत राहिले निर्दयी कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 15:37 IST

Viral Video : जमलेल्या गर्दीतून कोणीतरी त्या जोडप्याने जात आणि पत्ता विचारला. चुकीची माहिती सांगितल्याच्या भीतीने त्याने तरुणाला कानाखाली मारली.

बिहारच्या गया जिल्ह्यात एका प्रेमी युगुलाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हे प्रकरण कोंच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे, जिथे कडाक्याच्या उन्हात शेतावर निर्जन ठिकाणी गावकऱ्यांनी एका प्रेमी युगुलाला आक्षेपार्ह अवस्थेत पकडले आहे. यानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली.जमलेल्या गर्दीतून कोणीतरी त्या जोडप्याने जात आणि पत्ता विचारला. चुकीची माहिती सांगितल्याच्या भीतीने त्याने तरुणाला कानाखाली मारली. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तरुण आणि तरुणीची जात विचारण्यात आल्याचे आणि नंतर पत्ता विचारलाचे स्पष्टपणे दिसत आहे. यानंतर गावकरी दोघांचे लग्न लावून देण्याबाबत चर्चा करत असून त्यावर मुलगी लग्नाला तयार नाही.तरुण सांगतो की, ती मुलगी त्याच्या भावाची मेहुणी आहे. जमावाने तरुणाच्या दुचाकीच्या चाव्याही हिसकावून घेतल्या. चुकीची जात आणि पत्ता सांगितल्यावरून जमावातील काही गावकरी मुलीच्या चेहऱ्यावरून ओढणी ओढतात. त्यावर मुलगी गावकऱ्यांच्या पाया पडते आणि त्यांना सोडून द्या, अशी विनवणी करते. गावकऱ्यांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि नंतर तो व्हायरल केला.गयाचे अतिरिक्त एसपी मनीष कुमार यांनी सांगितले की, व्हायरल झालेल्या व्हिडिओची चौकशी करण्यात आली आहे. जो गयाच्या कोंच पोलीस स्टेशन क्षेत्रातील आहे. तेथे असलेल्या पीडितेच्या जबाबावरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या वतीने सांगण्यात आले आहे की, ती तिच्या नातेवाईकासोबत गेली होती, तेव्हा वाटेत काही गावकऱ्यांनी तिच्याशी गैरवर्तन केले. 6 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, त्याच्या अटकेसाठी छापे टाकण्यात येत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारPoliceपोलिस