शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीवर चाकू हल्ला प्रकरणी लासुरच्या आरोपीस ७ वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 20:14 IST

चोपडा तालुक्यातील लासुर येथील अनिल आधार भिल व त्याची पत्नी सुनंदा यांच्यात वाद असल्याने सुनंदा वराड ता. चोपडा येथे तिच्या माहेरी राहत होती.

ठळक मुद्दे. न्या राजीव पी पांडे यांनी  अनिलला भा. दं. वि. कलम ३०४ (२) प्रमाणे ७ वषार्ची शिक्षा व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे दंड न भरल्यास ६ महिने अधिक शिक्षा भोगावी लागेल.

अमळनेर (जि. जळगाव) : पत्नीच्या पोटावर चाकू हल्ला करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चोपडा तालुक्यातील लासुर येथील आरोपीस अमळनेरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने ७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

चोपडा तालुक्यातील लासुर येथील अनिल आधार भिल व त्याची पत्नी सुनंदा यांच्यात वाद असल्याने सुनंदा वराड ता. चोपडा येथे तिच्या माहेरी राहत होती. तिच्या नातलगाच्या मुलाचे लग्न असल्याने  ९ एप्रिल २०१८ रोजी लासुर येथे आली होती. यावेळी ही घटना घडली. हा खटला अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता सरकारी वकील अ‍ॅड. किशोर बागुल यांनी यात १३ साक्षीदार तपासले त्यात आरोपी अनिलचा भाऊ व मेव्हणे तसेच डॉ. देसले व डॉ. निलेश देवराज यांची साक्ष महत्वाची ठरली. न्या राजीव पी पांडे यांनी  अनिलला भा. दं. वि. कलम ३०४ (२) प्रमाणे ७ वषार्ची शिक्षा व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे दंड न भरल्यास ६ महिने अधिक शिक्षा भोगावी लागेल.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी 

 

Sushant Singh Rajput Suicide : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार, पाटणा पोलिसांकडे अटकेची मागणी 

 

सुशांतच्या कुटुंबीयांना शांत बसावं आणि मुंबई पोलिसांना सहकार्य करावं: संजय राऊत

टॅग्स :Courtन्यायालयJalgaonजळगावPoliceपोलिस