शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

कुरार पोलीस ठाण्याच्या हवालदाराला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 04:59 IST

शाळकरी विद्यार्थिनीला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग करण्यात आला. सोमवारी सकाळी हा प्रकार मालाडमध्से घडला. या प्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात कार्यरत एस. परब (५०) या हवालदारावर अटक करण्यात आली.

मुंबई : शाळकरी विद्यार्थिनीला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग करण्यात आला. सोमवारी सकाळी हा प्रकार मालाडमध्से घडला. या प्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात कार्यरत एस. परब (५०) या हवालदारावर अटक करण्यात आली.परब हा मालाडच्या पश्चिम द्रुतगती मार्गावर असलेल्या अदानी इलेक्ट्रिसिटी कार्यालयासमोर असणाऱ्या पोलिसांच्या पेट्रोलिंग व्हॅनवर कर्तव्यास होता. पीडित मुलगी पूजा (नावात बदल) ही कुरारमध्ये राहते. रोज शाळेतून येता-जाता परब हा पूजाला पाहून अश्लील शेरेबाजी करायचा. मात्र पूजा दुर्लक्ष करायची. सोमवारी ती शाळेत निघाली असताना परबने तिला पुन्हा बोलावले. पूजा त्याच्याजवळ गेली तेव्हा त्याने तिला घट्ट पकडले. तेव्हा पूजा घाबरली. आरडाओरड करीत तिने तिथून पळ काढला आणि घरी पोहोचली. तिने पालकांना घडलेला प्रकार सांगितला. संतप्त पालकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलीस ठाण्यात फोन करत तक्रार केली. पूजाचे पालक, शेजाºयांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. कुरार पोलिसांनी परबवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केल्याचे वरिष्ठ अधिकाºयांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :ArrestअटकMumbaiमुंबई