शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 19:25 IST

भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना थेरगाव येथे रविवारी मध्यरात्री घडली...

पिंपरी : भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना थेरगाव येथे रविवारी मध्यरात्री घडली. मोन्या उर्फ प्रशांत सतिश सोनवणे, अविनाश मुरकुटे, कृष्णा गडहिरे, आशपाक शेख व इतर दोन मित्र यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रुपेश विजय सुर्यवंशी (वय १८, रा. जयभवानीनगर, अमृता फ्रेश मार्केटच्यासमोर, थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. तर पंकजधनु सिंग असे या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी  सुर्यवंशी यांच्याशी झालेल्या किरकोळ बाचाबाचीच्या कारणावरुन आरोपी रविवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सुर्यवंशी यांच्या घरासमोर जमले. त्यांनी सुर्यवंशी यांच्या मित्रांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. दरम्यान, पंकजधनु सिंग हे भांडणे सोडविण्यासाठी आले असता आरोपी अविनाश मुरकुटे याने कोयत्याने पंकजधनु सिंग यांच्यावर वार केले. यामध्ये जखमी झाले असून याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस