शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

कोलकाता हादरलं! महिलेवर गोळीबार करून पोलीस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 21:05 IST

Firing And Suicide Case : यात गोळ्या लागल्याने एका महिलेचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. नंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडली.

कोलकाता शहर पुन्हा एकदा हत्येच्या घटनेने हादरलं आहे. कोलकाता येथील बांग्लादेश उच्चायुक्तालयाबाहेर तैनात असलेल्या एका पोलिसानेगोळीबार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून घटनेनंतर पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वरही गोळी झाडत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोळीबार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने दोन ते तीन वेळी गोळीबार केला. यात गोळ्या लागल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. 

एका पोलीस कर्मचाऱ्याने महिलेची हत्या केल्यानंतर आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या गोळीबारात एक दुचाकी चालकही गोळी लागल्याने जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच कोलकाता पोलीस घटनास्थळी पोहोचले असून परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे. मृत पोलीस कर्मचारी शुक्रवारीच ड्युटीवर रुजू झाला होता. तसेच पोलीस कर्मचाऱ्याच्या गोळीबारात ठार झालेल्या महिलेचीही ओळख अद्याप पटलेली नाही.

घटनेनंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून गृह मंत्रालयानेही या प्रकरणाची दखल घेत पश्चिम बंगाल सरकारकडून अहवाल मागवला आहे.

टॅग्स :FiringगोळीबारPoliceपोलिसDeathमृत्यू