शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलींवर..., जाणून घ्या काय होतं माफिया गुंडांचं 'ऑपरेशन जानू'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 11:13 IST

अतिक आणि अश्रफ यांच्या गँगने अनेक गरीब मुस्लीम मुलींना आपल्या वासनेसाठी शिकार बनवले होते. काय होते त्यांचे  'ऑपरेशन जानू' जाणून  घ्या...

माफिया अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमदच्या हत्येनंतर, उत्तर प्रदेश पोलीस त्यांच्या गँगसंदर्भातील सर्वच गुन्ह्यांच्या फाइल्स ओपन करत आहेत. आता या माफिया फॅमिलीच्या आणखी एका ऑपरेशनचा खुलासा झाला आहे. अतिक आणि अश्रफ यांच्या गँगने अनेक गरीब मुस्लीम मुलींना आपल्या वासनेसाठी शिकार बनवले होते. काय होते त्यांचे  'ऑपरेशन जानू' जाणून  घ्या...

अलाहाबाद येथील करेली येथे असलेल्या बालिका मदरशात शिकणाऱ्या काही मुलींवर 17 जानेवारी 2007 रोजी बलात्कार झाला होता. या घटनेनंतर या मुद्द्याची प्रचंड चर्चा झाली होती. या घटनेनंतर अश्रफला कधीही निवडणूक जिंकता आली नाही आणि त्याचे संपूर्ण राजकीय करिअर बर्बाद झाले. या मदरशातील तब्बल 16 गरीब विद्यार्थिनींवर अतिकच्या भावाने सामूहिक बलात्कार केला होता. मात्र या घटनेसंदर्भात सर्वकाही माहीत असूनही अतिक-अश्रफ यांच्या विरोधात कसल्याही प्रकारची कारवाई झाली नव्हती.

अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार -17 जानेवारीच्या या सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेश हादरला होता. मात्र या प्रकरणाच्या एफआयआरमध्ये बलात्कार या शब्दाचा कुठेही उल्लेख केला गेला नाही. या घटनेत बंदूकधाऱ्यांनी मदरशातून दोन अल्पवयीन मुलींना उचलून नेले होते. त्यांच्यावर रात्रभर बलात्कार करण्यात आला. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना रक्ताने माखलेल्या वस्थेत मदरशाच्या गेट समोर फेकण्यात आले होते.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसmafiaमाफिया