शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमातून चाकूहल्ला;  रक्ताच्या थारोळ्यात पडली होती अल्पवयीन तरूणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 18:43 IST

Knife attack dut to one-sided love : पवनी तालुक्यातील घटना : हातावर आणि मानेवर चाकूने वार, आरोपीस अटक

ठळक मुद्देदलीराम जयदास पचारे (३०) रा. नेरला ता. पवनी असे आरोपी तरूणाचे नाव आहे. 

अड्याळ (भंडारा) : एकतर्फीप्रेमातून एका अल्पवयीन तरूणीवर चाकूने सपासप वार करण्याची घटना पवनी तालुक्यातील नेरला येथील उपसा सिंचन योजनेजवळ मंगळवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. अड्याळ पोलिसांनी बुधवारी पहाटे हल्लेखोर तरूणाला अटक केली. या घटनेने पवनी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.दलीराम जयदास पचारे (३०) रा. नेरला ता. पवनी असे आरोपी तरूणाचे नाव आहे. गावातीलच एका तरूणीवर तो एकतर्फी प्रेम करीत होता. मंगळवारी रात्री सदर अल्पवयीन तरूणी दुचाकीवर बसून जात असल्याचे त्याला दिसले. गावानजीकच्या नेरला उपसा सिंचन योजनेच्या कार्यालयाजवळ तिच्या दुचाकीला दलीरामने धडक दिली. त्यात ती खाली कोसळली. तिचे केस पकडून तु माझी होणार नशील तर मी तुला जीवे ठार मारीन, अशी धमकी दिली. काही वेळातच त्याने आपल्या जवळील चाकू काढून सदर तरूणीच्या हातावर, मानेवर आणि छातीवर सपासप वार केले. तिला घटनास्थळावर सोडून पसार झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरूणीला गावरकऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे तिच्यावर उपचार करण्यात आले असून प्रकृती धोक्याबाहेर आहे. दरम्यान अड्याळ पोलीस ठत्तण्यात या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी आरोपीचा रात्रभर शोध घेतला असता पहाटे त्याला अटक करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक