शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

'प्रेयसीला मारलं, आता बायकोची वेळ', फेसबुक लाईव्ह करत केल्या हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 21:35 IST

Double Murder and Suicide : 'डेली मेल'च्या वृत्तानुसार, बाल्टिमोरचा रहिवासी असलेल्या ४४ वर्षीय  राजेई ब्लैक याने शनिवारी गरोदर असलेल्या त्याच्या प्रेयसीची आणि नंतर त्याच्या माजी पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली.

अमेरिकेत एका व्यक्तीने फेसबुक लाईव्हवर रक्तरंजित घटना घडवली. त्याने आधी त्याच्या प्रेयसीला गोळ्या घालून ठार मारले. नंतर त्याच्या पत्नीच्या घरी जाऊन तिचीही हत्या केली. शेवटी त्याने स्वतःचा जीवही संपवला. यादरम्यान तो संपूर्ण वेळ फेसबुकवर लाईव्ह करत होता.'डेली मेल'च्या वृत्तानुसार, बाल्टिमोरचा रहिवासी असलेल्या ४४ वर्षीय  राजेई ब्लैक याने शनिवारी गरोदर असलेल्या त्याच्या प्रेयसीची आणि नंतर त्याच्या माजी पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर त्याने आत्महत्या केली. ही घटना घडण्यापूर्वी तो फेसबुकवर लाइव्ह आला होता, ज्यामध्ये त्याने ही हत्या कशी करणार आहे, हे सांगितले.

फेसबुक लाइव्ह दरम्यान,  राजेई ब्लैक म्हणाला, 'मी नुकतेच माझ्या प्रेयसीच्या डोक्यात गोळी झाडली, ते एका स्वप्नासारखे वाटले. आता पुढचा नंबर माझ्या पत्नीचा आहे आणि मग मी सुद्धा आत्महत्या करणार आहे. असे सांगितल्यानंतर, राजेई ब्लैकची  पत्नी वेंडी  राजेई ब्लैकच्या घरी पोहोचतो, वेंडीने दरवाजा उघडताच राजेई ब्लैकने तिला गोळ्या घालून ठार केले. काही वेळाने त्याने स्वत:वरही गोळी झाडली.

खुनामागे परस्पर वाद!घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि वेंडीच्या घरातून तिचा आणि राजेई ब्लैकचा मृतदेह सापडला. व्हिडिओच्या आधारे जेव्हा ती राजेई ब्लैकची प्रेयसी तारा लबांग हिच्या घरी पोहोचली तेव्हा तिथे तिचा मृतदेह आढळून आला. ताराच्या डोक्यात गोळी लागली.राजेई ब्लैक, वेंडी आणि तारा या तिघेही रुग्णालयात काम करत असल्याचे सांगण्यात आले. मात्र काही दिवसांपूर्वी राजेई ब्लैक यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. त्याला दुसरी नोकरी मिळत नव्हती. तो खूप डिप्रेशनमध्ये गेला होता. त्यांच्या दोन्ही मुलांच्या ताब्याबाबतही वाद झाला होता. या सगळ्यात असतानाच त्यांनी ही भयानक घटना घडवली. त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचे गुन्हेही दाखल आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूAmericaअमेरिकाPoliceपोलिसDomestic Violenceघरगुती हिंसाFacebookफेसबुक