शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळोली येथे खुनाची सुपारी घेतल्याच्या संशयावरून एकाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 20:38 IST

जुना मुंबई- पुणे महामार्ग आणि द्रुतगती मार्ग यांच्याजवळ पिंपळोली गावाच्या हद्दीत एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला

कामशेत : जुना मुंबई- पुणे महामार्ग आणि द्रुतगती मार्ग यांच्याजवळ पिंपळोली गावाच्या हद्दीत एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. खुनाची सुपारी दिल्याच्या संशयावरून हा खून केला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी फिर्याद युसुब बबन शेख ( वय ४०, रा. ताजे, मावळ ) यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी खंडू भगवान कुटे, अविनाश उर्फ लालू भगवान कुटे ( रा. ताजे, मावळ ) व इतर चार अज्ञातांविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ( दि. २ ) रात्री मुंबई - पुणे द्रुतगती मार्गाजवळ पिंपळोली गावाच्या हद्दीत पिंपळा मळा भागात आयुब याकुब शेख (वय २६, रा. ताजे, मावळ ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मयत आयुब शेखने खंडू कुटे याच्या खुनाची सुपारी घेतली असल्याच्या संशयावरून त्याला द्रुतगती मार्गाच्या जवळील पिंपळा मळा येथे नेत शस्त्राने चेहरा व डोक्यावर मारहाण करत आरोपींनी खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह झायलो गाडी (एमएच. ०६ बीई. ७१५४ ) डिकीत भरून गाडी त्याच ठिकाणी सोडून फरार झाले आहेत. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप तपास करत आहेत.

टॅग्स :kamshetकामशेतpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMurderखून