शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पेपर देण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलेचे अपहरण, वडीलांनी रिक्षात बसविलेली लेक घरी परतलीच नाही; गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 19:18 IST

याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात शुक्रवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुंदन पाटील - जळगाव : बेंडाळे महाविद्यालयात पेपर देण्यासाठी निघालेल्या १६ वर्षीय मुलीचे अज्ञात युवकाने आमीष दाखवत अपहरण केल्याची घठना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात शुक्रवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि.१७ मार्च रोजी सकाळी १ वाजता उषा (नाव बदललेले) ही बेंडाळे महाविद्यालयात पेपर देण्यासाठी घरुन निघाली. अकरावीच्या वर्गात शिकत असलेल्या उषाला तिच्या पालकांनी हॉटेल कस्तुरीजवळ रिक्षात बसविले. त्यानंतर ती बेंडाळे महाविद्यालायकडे निघाली. त्यानंतर उषा रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने तिचा शोध सुरु झाला. तिच्याविषयी विचारपूस केल्यावर आमीष दाखवून कुणीतरी तिचे अपहरण केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे उषाच्या वडीलांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठले. त्याठिकाणी कैफियत मांडली. त्यानुसार अज्ञात युवकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक दिपक जगदाळे हे करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसJalgaonजळगाव