शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाचे अपहरण करुन महिलेसोबत अश्लील चाळे करण्यास भाग पाडले  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 16:11 IST

तिघा जणांनी एका तरुणाचे अपहरण करत जिवे मारण्याची धमकी देऊन कारमधील एका महिलेसोबत अश्लील चाळे करायला लावले.

ठळक मुद्देसांगवी येथील घटना : घाबरलेल्या तरुणाची पोलिसांत धाव 

पिंपरी : मोटारीमधून आलेल्या तिघा जणांनी एका तरुणाचे अपहरण केले. त्यानंतर जिवे मारण्याची धमकी देऊन कारमधील एका महिलेसोबत अश्लील चाळे करायला लावले. त्याचे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करून अज्ञात इसमाला पाठवले. ही घटना शुक्रवारी (दि. २६) सकाळी साडेआठ ते दहा वाजण्याच्या दरम्यान औंध रुग्णालय मुख्य प्रवेशद्वाराकडून सांगवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर चालत्या मोटारीमध्ये घडली.     याप्रकरणी पीडित तरुणाने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तीन अज्ञात इसम आणि एका अनोळखी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे औंध रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या रस्त्याने जात असताना पांढऱ्या रंगाच्या मोटारीमधून आलेल्या तिघा जणांनी मिळून फिर्यादींचे अपहरण केले. त्यानंतर, त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन मोटारीमध्ये बसलेल्या महिलेसोबत अश्लील चाळे करण्यास भाग पाडले. तसेच या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करून अज्ञात आरोपीला पाठवले. फिर्यादीला रस्त्यावर सोडून दिले. घटनेनंतर फिर्यादी यांनी सोमवारी (दि. २९) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जी. डी. माने हे करत आहेत.

टॅग्स :SangviसांगवीCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाPoliceपोलिस