शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

पाकिस्तानात ड्युटीवरून परतणाऱ्या ट्रान्सजेंडरचे केले अपहरण, झुडपात नेऊन केला गँगरेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 18:55 IST

Kidnap And gangrape : ड्युटीवरून परतणाऱ्या ट्रान्सजेंडरचे काही लोकांनी आधी अपहरण केले. त्यानंतर तिला झुडपात नेऊन लैंगिक अत्याचार केले.

इस्लामाबाद - पाकिस्तानातील कराचीमध्ये एका ट्रान्सजेंडर कार्यकर्त्यासोबत अपमानास्पद वागणूक दिल्याची घटना समोर आली आहे. जिओ न्यूजच्या रिपोर्टनुसार, ड्युटीवरून परतणाऱ्या ट्रान्सजेंडरचे काही लोकांनी आधी अपहरण केले. त्यानंतर तिला झुडपात नेऊन लैंगिक अत्याचार केले. ही घटना ११ डिसेंबरची आहे. मंगळवारी या सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे.अहवालानुसार, पाकिस्तानी ट्रान्सजेंडर कार्यकर्ते कामगार वर्गाच्या वस्त्या आणि बाजारपेठा उद्ध्वस्त होऊ नयेत यासाठी मोहीम राबवत होते. क्लायमेट मार्च नावाची मोहीम आयोजित करण्याच्या एक दिवस आधी, तिचे अपहरण करून अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. शहरातील कराची बचाओ तहरीक (केबीटी) च्या बॅनरखाली 'पीपल्स क्लायमेट मार्च'च्या आयोजकांनी रविवारी एका निवेदनात म्हटले आहे की, या मोर्चाची माहिती मिळवण्यासाठी आलेल्या काही लोकांनी शनिवारी या मोर्चाच्या आयोजकाचे अपहरण केले आणि दुष्कर्म केले. केबीटीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, मोर्चाच्या एक दिवस आधी संघटनात्मक बैठकीनंतर कार्यकर्ता नाझिमाबाद येथील आपल्या घरी परतत असताना ही घटना घडली. केबीटीने आरोप केला की, पीडितेविरुद्धच्या हिंसाचारात पोलिसांचा सहभाग होता. जेंडर इंटरएक्टिव एलायंस (जीआईए)मधील ‘हिंसा प्रकरणातील व्यवस्थापक’ शहजादी राय यांनी मीडियाला सांगितले की, केबीटी कार्यकर्ता खूप घाबरली होती आणि तक्रार करू इच्छित नाही. 

सरकारने चौकशीचे आदेश दिलेसिंध प्रांताचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांच्या कार्यालयाने केलेल्या ट्विटनुसार, शहा यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि पोलीस महानिरीक्षकांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मानवाधिकार मंत्रालयानेही या घटनेची दखल घेतली आणि सांगितले की, समलिंगी अधिकार तज्ञ पीडितेच्या पालकांच्या संपर्कात आहेत.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसPakistanपाकिस्तानTransgenderट्रान्सजेंडरKidnappingअपहरण