शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

Video : खाकीतली माणुसकी! पोलिसाच्या प्रसंगावधानामुळे वाचले ज्येष्ठ नागरिकाचे प्राण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 14:33 IST

वेळ न दवडता लागलीच पवने यांनी आजोबांना खांद्यावर मारून रेल्वे स्थानकाबाहेरील ॲब्युलन्स गाठली आणि पोलीस शिपाई गायकवाड यांच्या मदतीने त्यांना सायं रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात डॉक्टरांनी तात्काळ उपचार केले. वेळीच औषधोपचार मिळाल्याने आजोबांचा जीव वाचला. 

ठळक मुद्देतात्काळ केलेल्या मदतीमुळे तुकाराम गोळे (वय ६५) यांना होणार धोका टळला आहे.एका ज्येष्ठ नागरिकांच्या छातीत दुखत असल्याने चक्कर येऊन पडले होतेज्येष्ठ नागरिकाचे नाव तुकाराम गोळे (वय ६५) असून मदतीला धावून आलेले पोलीस शिपाई हे सैन्य दलातून निवृत्त झाले आहेत

मुंबई - दादर रेल्वे स्थानक म्हणजे गर्दीच ठिकाण. मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकावर हृदयविकाराचा झटका आलेल्या ज्येष्ठ नागरिकाला पोलीस शिपायाने चक्क खांद्यावर उचलून ॲब्युलन्सपर्यंत नेले. म्हणून तात्काळ केलेल्या मदतीमुळे तुकाराम गोळे (वय ६५) यांना होणार धोका टळला आहे. खाकीतली माणुसकी दाखवणारी ही घटना २९ नोव्हेंबरला घडली आहे. 

२९ नोव्हेंबरला दादर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ ते ८ वर ५. २० ते ७. २० वाजताच्या दरम्यान दादर रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्तव्यावर असलेल्या १५ पोलीस कर्मचारी यांच्यासह व्हिजिबल तपासणी करत असताना सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वर गस्त घालण्यासाठी गेले असताना सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या दिशेने महिलांच्या डब्ब्यासमोर एका ज्येष्ठ नागरिकांच्या छातीत दुखत असल्याने चक्कर येऊन पडले होते. कर्तव्यावर तैनात असलेल्या पोलीस शिपाई पवने यांनी ज्येष्ठ नागरिकाकडे चौकशी केली असता तब्येत बिघडल्याबाबत सांगितले आणि खूप त्रास होत असल्याची तक्रार त्यांनी केली. ज्येष्ठ नागरिकाचे नाव तुकाराम गोळे (वय ६५) असून मदतीला धावून आलेले पोलीस शिपाई हे सैन्य दलातून निवृत्त झाले आहेत. वेळ न दवडता लागलीच भरगर्दीत पवने यांनी आजोबांना खांद्यावर मारून रेल्वे स्थानकाबाहेरील ॲब्युलन्स गाठली आणि पोलीस शिपाई गायकवाड यांच्या मदतीने त्यांना सायं रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात डॉक्टरांनी तात्काळ उपचार केले. वेळीच औषधोपचार मिळाल्याने आजोबांचा जीव वाचला. 

टॅग्स :railwayरेल्वेPoliceपोलिस