शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

धक्कादायक! गर्लफ्रेंडला भेटायला गेला, नातेवाईकांना सापडला, मारहाणीत तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 09:32 IST

केरळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक तरुण आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला, यावेळी तो तरुणीच्या नातेवाईकांना सापडला. नातेवाईत त्याला मारहाण करतात.

केरळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक तरुण आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला, यावेळी तो तरुणीच्या नातेवाईकांना सापडला. नातेवाईत त्याला मारहाण करतात. या मारहाणीत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना केरळमधील आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गंभीर मारहाणीनंतर तरुणाला रुग्णालयात दाखल केले.  ही घटना केरळमधील त्रिशूर परिसरातील आहे. तो तरुण ३३ वर्षाचा आहे. तो एका खासगी बसचा चालक म्हणून काम करत होता.  या प्रकरणी आतापर्यंत आठ आरोपींची ओळख पटल्याचे माहिती पोलिसांनी दिली. ही घटना १८ फेब्रुवारी रोजी घडली असून २१ फेब्रुवारी रोजी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहार असे मृताचे नाव आहे. पीडितेवर झालेल्या हल्ल्याचा कथित व्हिडीओ जवळच्या मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार, सहार गर्लफ्रेंडच्या घरातून बाहेर पडताना दिसला आणि काही लोकांनी त्याची चौकशी केली. यानंतर त्यांनी सहारला मारहाण करायला सुरुवात केली, त्यानंतर सहार घरी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला त्रास जाणवू लागल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Karnataka MLA Corruption Case: कसं शक्य आहे? 8.23 कोटी रुपये सुपारी विकून मिळालेले; भ्रष्टाचारातील भाजप आमदाराचा दावा

आठवडाभरातच सहारची प्रकृती खालावली होती, असे अहवालात म्हटले आहे. त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. मंगळवारी दुपारी डॉक्टर त्याच्यावर अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर उपचार करत होते, यावेळी त्याचा मृत्यू झाला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस